लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Coronavirus: “…तर निर्बंध कडक करण्याची वेळ”; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली भीती - Marathi News | Time to tighten restrictions”; CM Uddhav Thackeray expressed fears about the third wave of corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: “…तर निर्बंध कडक करण्याची वेळ”; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली भीती

CM Uddhav Thackeray: ही लाट ओसरत असून त्यातील अनुभवातून आपल्याला आवश्यक ती औषधी, आरोग्य सुविधा, बेड्स , ऑक्सिजन उपलब्धता या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करावे लागेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टास्कफोर्सच्या बैठकीत सांगितले. ...

उजनीच्या पाण्यासाठी इंदापूरमध्ये शेतकऱ्यांचं दांडा आंदोलन; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात - Marathi News | Farmers agitation in Indapur for Ujani water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनीच्या पाण्यासाठी इंदापूरमध्ये शेतकऱ्यांचं दांडा आंदोलन; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

इंदापूर शहरात एकाच दिवशी दोन आंदोलने होणार असल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी शहरात मोठा फौजफाटा तैनात केला होता.  ...

इंदापूरात तेवीस वर्षीय युवकाचा खून करून पुरावा नष्ट करणारे मित्र अखेर जेरबंद - Marathi News | A friend who destroyed evidence by killing a 23-year-old man in Indapur has finally been arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात तेवीस वर्षीय युवकाचा खून करून पुरावा नष्ट करणारे मित्र अखेर जेरबंद

इंदापूर तालुक्यातील भीमा नदीजवळ १७ जानेवारीला हि घटना घडली असून त्यामधील दोन आरोपी या प्रकरणानंतर फरार होते ...

अभिमानास्पद! पुण्याची जागतिक पातळीवर 'शानदार' कामगिरी; '२०२१ ग्लोबल मेयर्स चॅलेंज' स्पर्धेत गाठली अंतिम फेरी - Marathi News | Proud; Pune in the final round of '2021 Global Mayors Challenge'! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभिमानास्पद! पुण्याची जागतिक पातळीवर 'शानदार' कामगिरी; '२०२१ ग्लोबल मेयर्स चॅलेंज' स्पर्धेत गाठली अंतिम फेरी

भारतातील केवळ दोन शहरे त्यापैकी पुणे -जगभरातील ६३१ महापौरांमधून निवड ...

Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी २९५ नवे कोरोना रुग्ण तर ३२१ जणांना मिळाला डिस्चार्ज - Marathi News | Corona virus Pune: 295 new corona patients and 321 discharged in Pune on Wednesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी २९५ नवे कोरोना रुग्ण तर ३२१ जणांना मिळाला डिस्चार्ज

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४८३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ७०३ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. ...

वेल्हे तालुक्यात दहा हजारची लाच घेताना तलाठीला रंगेहाथ पकडले - Marathi News | Talathi was caught red handed while accepting a bribe of Rs 10,000 in Velhe taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेल्हे तालुक्यात दहा हजारची लाच घेताना तलाठीला रंगेहाथ पकडले

जमिनीची सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी लाच मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस ...

पुण्यातील कॅम्पमध्ये पंजाब नॅशनल बँकेसमोर हातात भिकेचा कटोरा घेत शेतकऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Farmers agitation in front of Punjab National Bank in a camp in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कॅम्पमध्ये पंजाब नॅशनल बँकेसमोर हातात भिकेचा कटोरा घेत शेतकऱ्यांचे आंदोलन

सोलापूरचे करमाळा तालुक्यातील आमदार संजय शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून घेतले कर्ज ...

औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यावधींची उलाढाल ! - Marathi News | Tribal youth earn crores from planting medicinal plants !, Success of 27 year old Sunil Pawar: Training imparted by Savitribai Phule University | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औषधी रोपांच्या लागवडीतून आदिवासी तरुणांची कोट्यावधींची उलाढाल !

२७ वर्षीय सुनील पवारचे यश: सावित्रीबाई फुले विद्यापीठाने दिले प्रशिक्षण ...

पुणे महापालिकेचे रस्ते दुरुस्तीचे आश्वासन कागदावरच? अनेक ठिकाणी तात्पुरती डागडुजी - Marathi News | Temporary road repairs conducted in Pune. Shoddy roads raise questions on the quality of work .roads still full of potholes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचे रस्ते दुरुस्तीचे आश्वासन कागदावरच? अनेक ठिकाणी तात्पुरती डागडुजी

८ दिवसांत दुरुस्तीचे दिले होते आश्वासन ...