लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
बारामतीत स्टॅम्प पेपरचा काळाबाजार; कृत्रिम तुटवडा निर्माण करून पेपरची चढ्या दराने विक्री - Marathi News | Black market of stamp paper in Baramati; Sale of stamp paper at inflated rates by creating artificial scarcity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत स्टॅम्प पेपरचा काळाबाजार; कृत्रिम तुटवडा निर्माण करून पेपरची चढ्या दराने विक्री

सर्वसामान्य नागरिकांना मारावे लागतात खेटे, स्टॅम्प पेपर विक्रेते, दुकानांतच झेरॉक्स, टायपिंगचे दस्ताऐवज बनवण्याची सक्ती नागरिकांकडे करत असल्याचे प्रकार घडत आहेत ...

राजगुरूनगरमध्ये रिंग रोड विरोधात पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन - Marathi News | Farmers' show style agitation by climbing on a water tank against the ring road in Rajgurunagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरूनगरमध्ये रिंग रोड विरोधात पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन

प्रांत कार्यालयासमोरील पाण्याच्या उंच टाकीवर जाऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्न ...

गुड न्यूज! Sputnik V लस मोफत देणार सरकार; पोलिओ डोससारखी गावागावात पोहोचणार - Marathi News | Government to provide free Sputnik V vaccine; Reaching villages like polio dose | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुड न्यूज! Sputnik V लस मोफत देणार सरकार; पोलिओ डोससारखी गावागावात पोहोचणार

corona vaccination: Sputnik V ला १८ डिग्री सेल्सियस तापमानामध्ये साठवावी लागते. यामुळे पोलिओ डोससाठी जी कोल्ड चेन वापरली जाते तीच या लसीसाठी वापरता येणार आहे. यामुळे ही लस ग्रामीण भागात पोहोचवणे सोपे होणार आहे.  ...

लोणीकंद परिसरात दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; गावठी कट्टा, सुरी, कोयता, दुचाकी हस्तगत - Marathi News | Robbery gang arrested in Lonikand area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणीकंद परिसरात दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; गावठी कट्टा, सुरी, कोयता, दुचाकी हस्तगत

लोणीकंद ते बकोरी रस्त्यावरील खंडोबाचा माळ परिसरात टोळके दरोड्याच्या तयारीत थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...

Corona virus Pune : पुणे शहरात सोमवारी केवळ १५० नवे कोरोनाबाधित, तर २४९ कोरोनावर मात  - Marathi News | Corona virus Pune: 150 new corona patient and 249 corona free In Pune city on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात सोमवारी केवळ १५० नवे कोरोनाबाधित, तर २४९ कोरोनावर मात 

पुणे शहरात आजपर्यंत तब्बल २६ लाख ९७ हजार ६९२ जणांची तपासणी करण्यात आली ...

पुणे शहरात तब्बल आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार कमबॅक; ३ दिवस ढगाळ वातावरण राहणार - Marathi News | Rain comeback after a week in Pune city; the sky will be cloudy for next 3 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात तब्बल आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार कमबॅक; ३ दिवस ढगाळ वातावरण राहणार

पुढील ३ दिवस आकाश ढगाळ राहणार; १० जुलैपासून जिल्ह्यातील पावसात वाढ होण्याची शक्यता... ...

VIDEO : दोन मद्यपींचा भररस्त्यात धिंगाणा; ये-जा करणाऱ्या वाहनांची कोयत्याने तोडफोड - Marathi News | VIDEO : Vandalism of vehicles by two Alcoholic people; incident in the Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :VIDEO : दोन मद्यपींचा भररस्त्यात धिंगाणा; ये-जा करणाऱ्या वाहनांची कोयत्याने तोडफोड

पिंपळे निलख येथे भररस्त्यात माजविली दहशत ...

थरारक! दरोडा टाकण्यासाठी सोसायटीत शिरलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी पाठलाग करून ठोकल्या बेड्या - Marathi News | Cinestyle thrill! Police were arrested robbers by chasing who had entered into society for robbery | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थरारक! दरोडा टाकण्यासाठी सोसायटीत शिरलेल्या दरोडेखोरांना पोलिसांनी पाठलाग करून ठोकल्या बेड्या

तेव्हा पोलीस पळाले, आता चोरट्यांना पाठलाग करुन पकडले, मध्यरात्री कोथरुडमध्ये रंगला थरार ...

शिव्या का दिल्या? याचा जाब विचारणाऱ्या दोघांचा दगडाने ठेचून खून; पोलिसांनी आरोपींना केले १२ तासांत जेरबंद  - Marathi News | Police were arrested accused within 12 hours in case of daund murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिव्या का दिल्या? याचा जाब विचारणाऱ्या दोघांचा दगडाने ठेचून खून; पोलिसांनी आरोपींना केले १२ तासांत जेरबंद 

पाटस येथे रविवारी (दि. ४ ) रात्री डोक्यावर दगडाने घाव घालत निर्घृणपणे दोघांचा खून करण्यात आला होता. ...