लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर सुरू केल्याने सर्वसामान्य रुग्ण आरोग्यसेवेपासून वंचित - Marathi News | Deprivation of general patient healthcare due to opening of Kovid Center in Sub-District Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर सुरू केल्याने सर्वसामान्य रुग्ण आरोग्यसेवेपासून वंचित

मागील दीड वर्षापासून भोर तालुक्यातील गोरगरीब महिलांना प्रसूतीची गैरसोय, सर्पदंश, कुत्र्याची लस, अपघात झाल्यास योग्य ते उपचार वेळेत मिळत ... ...

...तर कोणत्याच गावांना टँकरची आवश्यकता भासणार नाही : पृथ्वीराज लाड - Marathi News | ... So no village will need a tanker: Prithviraj Lad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर कोणत्याच गावांना टँकरची आवश्यकता भासणार नाही : पृथ्वीराज लाड

सुपे :पावसाचा थेंब अन् थेंब तसेच सांडपाणी आहे, त्याच जागी जिरवण्याचा प्रयत्न केल्यास उन्हाळ्यात कोणत्याच गावांना पाण्याच्या टँकरची ... ...

चारचाकी गाडीच्या काचा फोडून गाडीतील सुमारे दोन लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी पळविली - Marathi News | Thieves broke the glass of a four-wheeler and theft of 2 lakh cash from vehicle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारचाकी गाडीच्या काचा फोडून गाडीतील सुमारे दोन लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी पळविली

दोन लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना रानमळा (ता. खेड ) येथे घडली आहे. ...

अवैधरित्या सावकारी व्यवसाय करणाऱ्या चित्रपट दिग्दर्शक शंतनू पांडेला अटक; खंडणी विरोधी पथकाची कारवाई  - Marathi News | Film director Shantanu Pandey was arrested for illegally money Lending business ; Action of anti-ransom squad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवैधरित्या सावकारी व्यवसाय करणाऱ्या चित्रपट दिग्दर्शक शंतनू पांडेला अटक; खंडणी विरोधी पथकाची कारवाई 

शिवीगाळ, जीवे ठार मारण्याची धमकी आणि कुटुंबाला त्रास देण्याची धमकी देऊन 7 लाख 20 हजार रूपयांची मागणी ...

तीर्थक्षेत्र जेजुरीच्या विकास कामांसाठी त्वरित निधी देणार : अजित पवारांचं आश्वासन  - Marathi News | Ajit Pawar's assurance that funds will be given immediately for the development work plan of jejuri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीर्थक्षेत्र जेजुरीच्या विकास कामांसाठी त्वरित निधी देणार : अजित पवारांचं आश्वासन 

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तिर्थक्षेत्र जेजुरीच्या ३५६.६९ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला शासनाने मंजुरी दिली... ...

पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱ्याने स्वीकारली ५० हजारांची लाच  - Marathi News | Pune Municipal Corporation's Board of Education Assistant Administrative Officer accepted a bribe of Rs 50,000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱ्याने स्वीकारली ५० हजारांची लाच 

महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून ५० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. ...

Corona Vaccination Pune: पुणे महापालिकेच्या १९० केंद्रांवर शुक्रवारी लस उपलब्ध राहणार  - Marathi News | Corona Vaccination Pune: Vaccines will be available on Friday at 190 centers of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination Pune: पुणे महापालिकेच्या १९० केंद्रांवर शुक्रवारी लस उपलब्ध राहणार 

६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन तर १८४ केंद्रांवर कोव्हीशिल्ड लस उपलब्ध ...

Corona virus Pune : पुणे शहरात शुक्रवारी २८३ नवे कोरोनाबाधित तर २६८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज  - Marathi News | Corona virus Pune: 283 new corona infected and 268 patients discharged in Pune on Friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात शुक्रवारी २८३ नवे कोरोनाबाधित तर २६८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज 

शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २२९ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४९८ इतकी आहे. ...

इंदापूरात पुन्हा 'राजकीय भूकंप'! भाजपला सोडचिठ्ठी देत प्रशांत पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | Once again 'Political earthquake' in Indapur taluka! Prashantrao Patil joins NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात पुन्हा 'राजकीय भूकंप'! भाजपला सोडचिठ्ठी देत प्रशांत पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरात पडली फूट ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश ...