लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीचीच फसवणूक ; बनावट पॉलिसी पेपर तयार करणारा अखेर जाळ्यात - Marathi News | Fraud by Bajaj Alliance General Insurance Company; Fake policy paper maker finally caught | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीचीच फसवणूक ; बनावट पॉलिसी पेपर तयार करणारा अखेर जाळ्यात

येरवडा व लोहगाव भागात हे बनावट पेपर पियाजो, बजाज ऑटो रिक्षा, टुरिस्ट, कार, टेम्पो व ट्रक अशा वाहनांच्या मालकांना कमी पैशात आर.टी ओ पासिंगसाठी द्यायचा. ...

पिंपरीत यंदाचा ऑगस्ट दिलासादायक; मागील वर्षी या महिन्यात होते २८ हजार रुग्ण, आता ५ हजार - Marathi News | August in Pimpri is comforting; Last year there were 28,000 patients in this month, now there are 5,000 | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत यंदाचा ऑगस्ट दिलासादायक; मागील वर्षी या महिन्यात होते २८ हजार रुग्ण, आता ५ हजार

मागील वर्षी पॉझिटिव्ही रेट हा २५ टक्के होता, तर यंदा ३.२४ टक्के, तसेच यंदा बरे होण्याचे प्रमाण ९. ९७ टक्के आहे ...

धक्कादायक! पिंपरीत घरभाडं मागितल्यानं घरमालकाच्या मुलाला चौथ्या मजल्यावरून ढकललं - Marathi News | Shocking! Asking for rent in Pimpri, the landlord's son was pushed from the fourth floor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धक्कादायक! पिंपरीत घरभाडं मागितल्यानं घरमालकाच्या मुलाला चौथ्या मजल्यावरून ढकललं

आठ महिन्यांचे घरभाडे थकल्याने ते मागण्यासाठी गेल्याने केला हा प्रकार ...

अद्वितीय, अलौकिक... मेधा कुलकर्णींनी मोदींना बांधली राखी, केली एक विनंती - Marathi News | Unique, supernatural ... Medha Kulkarni tied Modi to Rakhi, made an important demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अद्वितीय, अलौकिक... मेधा कुलकर्णींनी मोदींना बांधली राखी, केली एक विनंती

भाजपसाठी सर्वात सुरक्षित विधानसभा मतदारसंघ असलेल्या कोथरूडमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने, मेधा कुलकर्णी भलत्याच नाराज झाल्या होत्या. ...

केंद्र सरकारनंच काळजी घेण्यास सांगितलंय; भाजप नेत्यांनी माहिती करून घ्यावं - अजित पवार - Marathi News | The central government has asked to take care; BJP leaders should get information - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्र सरकारनंच काळजी घेण्यास सांगितलंय; भाजप नेत्यांनी माहिती करून घ्यावं - अजित पवार

परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आल्याचे चित्र दिसल्यास राज्य सरकार मागणी पूर्वीच मंदिर सुरु करेल. ...

गणेशोत्सवात पहिल्या दिवशी गर्दी झाल्यास दुसऱ्या दिवसापासून कठोर निर्बंध लावणार; अजित पवारांचा इशारा - Marathi News | If there is a crowd on the first day of Ganeshotsav, strict restrictions will be imposed from the second day; Ajit Pawar's warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशोत्सवात पहिल्या दिवशी गर्दी झाल्यास दुसऱ्या दिवसापासून कठोर निर्बंध लावणार; अजित पवारांचा इशारा

इंधन, पेट्रोल दरवाढ हा केंद्राचा विषय, त्यांनीच निर्णय घ्यावा ...

खोडदमध्ये बिबट्यांचा वावर; थेट पोल्ट्री फार्ममध्ये शिरण्याचा प्रयत्न - Marathi News | Leopards roam in Khodad's Nimgaon; Attempt to infiltrate directly into the poultry farm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खोडदमध्ये बिबट्यांचा वावर; थेट पोल्ट्री फार्ममध्ये शिरण्याचा प्रयत्न

पोल्ट्री फार्मला बंदिस्त लोखंडी जाळी असल्याने बिबट्यांचा प्रयत्न अयशस्वी ...

Ajit Pawar: राज्यात पुन्हा सगळं बंद करण्यास भाग पाडू नका, नियम पाळा!; अजित पवारांचा रोखठोक इशारा - Marathi News | Ajit Pawar warns Dont force everything to stop again maharashtra corona cases increasing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात पुन्हा सगळं बंद करण्यास भाग पाडू नका, नियम पाळा!; अजित पवारांचा रोखठोक इशारा

Ajit Pawar: "कोरोना गायब झालाय असा गैरसमज काहींचा झालाय. पण तिसरी लाट येण्याची शक्यता आहे ही वस्तूस्थिती सर्वांनी समजून घ्यायला हवी" ...

रसिकलाल धारिवाल यांचे सामाजिक योगदान मोठे : पवार - Marathi News | Rasiklal Dhariwal's social contribution is great: Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रसिकलाल धारिवाल यांचे सामाजिक योगदान मोठे : पवार

जनाई शिरसाई उपसा सिंचन व पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी मोठ्या व्यासाच्या आरसीसी पाईपलाईनद्वारे मौजे वढाणे तलाव व मौजे ... ...