लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
रंगीबेरंगी फुलांनी फुलले रायरेश्वर पठार - Marathi News | Rayareshwar Plateau blossomed with colorful flowers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रंगीबेरंगी फुलांनी फुलले रायरेश्वर पठार

भोरपासून २७ किलोमीटर अंतरावर असलेल्या व हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेला रायरेश्वर किल्ला (पठारावर) सुमारे १२ किलोमीटर लांब व अडीच ... ...

यंदाच्या वर्षीही रंगणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा 'ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सव" - Marathi News | Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust organizes' Cultural Festival from 10th to 19th September | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदाच्या वर्षीही रंगणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा 'ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सव"

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम "स्वरभास्कर" ...

खळबळजनक! माजी महसूल मंत्र्यांच्या बनावट आदेशानुसार १८ एकर शासकीय जागेवर खाजगी व्यक्तीची नोंद  - Marathi News | Exciting! Registration of private person on 18 acres of government land as per fake order of Revenue Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! माजी महसूल मंत्र्यांच्या बनावट आदेशानुसार १८ एकर शासकीय जागेवर खाजगी व्यक्तीची नोंद 

वन विभागाच्या पत्रानंतर एकाच दिवसात नोंद रद्द ; खोटी कागदपत्रे दाखल करणाऱ्यांवर तहसिलदारांनी केली फौजदारी  ...

नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाची तिसरी लाट येणार : उपमुख्यमंत्री अजित पवार  - Marathi News | Third wave will come due to negligence of citizens: Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाची तिसरी लाट येणार : उपमुख्यमंत्री अजित पवार 

पुणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंध उठवण्यात आल्यामुळे नागरिकांचा निष्काळजीपणा वाढला आहे. ...

VIDEO : इंजेक्शनद्वारे बेशुद्ध करत गायींच्या चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद; लोणावळ्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | VIDEO : Incidents captured in the CCTV of Theft of cows; Shocking incident in Lonavala | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :VIDEO : इंजेक्शनद्वारे बेशुद्ध करत गायींच्या चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद; लोणावळ्यातील धक्कादायक प्रकार

लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात मागील काळात देखील अनेक ठिकाणी असे प्रकार घडले. बजरंग दलाकडून कडक कारवाईची मागणी ...

आगामी निवडणुकांसाठी प्रभागरचना कशी राहणार ? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान   - Marathi News | How will the ward structure be for the upcoming elections? Deputy Chief Minister Ajit Pawar's big statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगामी निवडणुकांसाठी प्रभागरचना कशी राहणार ? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान  

राज्य सरकारमधील तीन घटक पक्ष मिळून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन प्रभाग रचनेबाबत योग्य तो निर्णय घेतील.’’ ...

जनतेच्या पैशांवर डल्ला हेच पिंपरी-चिंचडकरांचं दुर्दैव : अजित पवारांचं भाजपवर टीकास्र  - Marathi News | Pimpri-Chinchwad's misfortune is relying on people's money: Ajit Pawar's criticism of ruling BJP | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जनतेच्या पैशांवर डल्ला हेच पिंपरी-चिंचडकरांचं दुर्दैव : अजित पवारांचं भाजपवर टीकास्र 

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीतील लाच प्रकरणानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार एका खासगी कार्यक्रमासाठी शहरात आले होते. ...

मराठमोळ्या उद्योजकाची 'अभिमानास्पद' कामगिरी'; पुण्याचे आनंद देशपांडे ‘टेक बिलेनियर’चे पहिले मानकरी - Marathi News | Businessman Anand Deshpande became Pune's first 'Tech Billionaire' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठमोळ्या उद्योजकाची 'अभिमानास्पद' कामगिरी'; पुण्याचे आनंद देशपांडे ‘टेक बिलेनियर’चे पहिले मानकरी

गेल्या दोन दिवसांत ‘पर्सिस्टंट’च्या समभाग मूल्यात (शेअर व्हॅॅल्यूत) झालेल्या वाढीमुळे देशपांडे अब्जाधीश बनले आहेत. ...

राज्य सरकारचा तालुकास्तरावरील कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय धक्कादायक : हर्षवर्धन पाटील - Marathi News | State government's decision to close Covid Center at taluka level is shocking: Harshvardhan Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य सरकारचा तालुकास्तरावरील कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय धक्कादायक : हर्षवर्धन पाटील

कोविड - १९ अंतर्गत कंत्राटी तत्त्वावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. या कारणामुळे कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाकडून सांगण्यात येत आहे. ...