आंदोलक स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकत असताना पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या डोळ्यातही पेट्रोल गेले होते ...
ओसवालचा जामीन मंजूर केल्यावर आहुजाचा कारागृहातील मुक्काम वाढवण्यात आला होता, आज अखेर जामीन मंजूर करण्यात आला ...
पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या पुढाकारातून ‘आयडब्ल्यूएमएस’ प्रणाली महापालिकेत आणली ...
पंडित अभय सोपोरी हे संतूर वादनाला पुणेकरांनी भरभरून दाद दिली, तर आजींनी दुर्बीण लावून संगीताचा आस्वाद घेतला ...
विहिरीची पाणी पातळी खाली गेल्याने आम्ही प्रती घर दोन हंडे असा नियम बनवला असून तिसरा हंडा भरणाऱ्याला शंभर रुपये दंड ...
वडिलांनी दरवाजा तोडल्यावर युवतीने स्वतःला संपवल्याचे दिसून आले ...
बांगड्यांचे दुकान असणाऱ्या महिलेने मुलाच्या विवाहासाठी दोन लाख आणि दागिने जमा केले होते, त्यावर एका महिलेने डल्ला मारला ...
आरोपी पसार होण्याची ही काही पहिलीच वेळ नसल्याने पुन्हा एकदा ससून रुग्णालयातून आरोपीने पळ काढल्याने एकच खळबळ उडाली आहे ...
शिवाजीनगर भागात किरकोळ वस्तूंची विक्री करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, तर शाळेत निघालेल्या मुलीला धमकावून केला अत्याचार ...
वाहन चालकाला २० हजार रुपये दंड आणि तीन दिवसांची कैदेची शिक्षा ठोठावली आहे. ...