लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
मालकावर चाकूने वार करणाऱ्याचा जामीन फेटाळला - Marathi News | The owner's knife was denied bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मालकावर चाकूने वार करणाऱ्याचा जामीन फेटाळला

पुणे : कामावरून काढून टाकल्याच्या रागातून मालकावर चाकूने वार केल्याप्रकरणी उमेश किसन फसले (वय २३, रा. औंध) याचा ... ...

बांधकाम व्यावसायिकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला - Marathi News | The builder's pre-arrest bail was rejected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांधकाम व्यावसायिकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पुणे : बांधकाम व्यवसायात भागीदारी करण्याच्या आमिषाने सेवानिवृत्त आर्मी अधिकाऱ्याला ३१ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी जी. पी ... ...

या फरार ४६ आरोपींना आपण पाहिलंत का? - Marathi News | Have you seen these 46 absconding accused? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :या फरार ४६ आरोपींना आपण पाहिलंत का?

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरात वेगवेगळ्या गुन्ह्यात तब्बल ४६ आरोपी फरार असून, गेल्या काही दिवसांपासून पोलीस त्यांचा ... ...

बुधवारी कोरोनाबाधित १९९ : २२५ कोरोनामुक्त - Marathi News | Wednesday CoronaBath 199: 225 Corona free | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुधवारी कोरोनाबाधित १९९ : २२५ कोरोनामुक्त

पुणे : शहरात बुधवारी १९९ कोरोनाबाधित आढळून आले असून, २२५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारी विविध तपासणी केंद्रांवर ७ ... ...

गणपती विसर्जनात अधिकाऱ्यांचा घपला? - Marathi News | Ganpati immersion of officials? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणपती विसर्जनात अधिकाऱ्यांचा घपला?

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेच्या घनकचरा विभागाने गणेश विसर्जनासाठी सव्वा कोटी रुपये खर्चून ६० मिनी ट्रक व ... ...

फेरीवाल्यांच्या कर्ज योजनेत महापालिकेचा घोळ - Marathi News | Municipal Corporation's involvement in peddlers' loan scheme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फेरीवाल्यांच्या कर्ज योजनेत महापालिकेचा घोळ

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : फेरीवाल्यांसाठी केंद्र सरकारने दुसरी कर्ज योजना जाहीर केली. मात्र, महापालिकेकडून योजनेच्या अंमलबजावणीत घोळ घातला ... ...

विद्यापीठातील क्रीडा संकुलाला खाशाबा जाधव यांचे नाव - Marathi News | Khashaba Jadhav's name for the sports complex at the university | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठातील क्रीडा संकुलाला खाशाबा जाधव यांचे नाव

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलाला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक खेळात पहिले पदक मिळविणारे पहिलवान ... ...

नीरा परिसरातील आठशे तरुणांनी दिले ज्युबिलंटकडे नोकरी मागणीचे अर्ज - Marathi News | Eight hundred youths from Nira area applied for job application to Jubilant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरा परिसरातील आठशे तरुणांनी दिले ज्युबिलंटकडे नोकरी मागणीचे अर्ज

नीरा (ता.पुरंदर) ज्युबिलंट कंपनीत एकेकाळी ७०० पेक्षा जास्त कायम कामगार होते. तिथे आता केवळ ७० कायम कामगार काम करीत ... ...

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी पाच जणांवर दोषारोप - Marathi News | Dr. Five charged in Dabholkar murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी पाच जणांवर दोषारोप

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या आठ वर्षांनंतर डॉ. वीरेंद्रसिंह ... ...