लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

"पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम" च्या जयघोषात 'ज्ञानोबा' निघाले विठ्ठलाच्या भेटीला - Marathi News | "Pundalik Varade Hari Vitthal, Shri Dnyandev Tukaram, Pandharinath Maharaj Ki Jai" sant dnyneshvar palkhi go to pandharpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम" च्या जयघोषात 'ज्ञानोबा' निघाले विठ्ठलाच्या भेटीला

आळंदीतून माऊलींच्या चलपादुकांचे पंढरीकडे शाही प्रस्थान ...

... यापेक्षा मोठा जोकच नाही, फडणवीसांच्या बॅनरची आमदाराने उडवली खिल्ली - Marathi News | ... No bigger joke than this, the MLA amol mitkari mocked the banner of Fadnavis in pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... यापेक्षा मोठा जोकच नाही, फडणवीसांच्या बॅनरची आमदाराने उडवली खिल्ली

पुण्यात सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर झळकले आहेत. या मोठ्या होर्डिंग्जवरील एका कॅप्शनवरुन राष्ट्रवादीच्या आमदाराने फडणवीसांची खिल्ली उडवली आहे. ...

काय म्हणावं..! पुणे जिल्ह्यात चक्क ५ लाखांचे मासेच गेले चोरीला; भिगवणमधील शेतकऱ्याची पोलिसांत धाव - Marathi News | 5 lakh rupees fish stolen in Pune district; Crime registred in Bhigwan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काय म्हणावं..! पुणे जिल्ह्यात चक्क ५ लाखांचे मासेच गेले चोरीला; भिगवणमधील शेतकऱ्याची पोलिसांत धाव

इंदापूर तालुक्यातील पोंधवडी येथील रहिवाशी असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेततळ्यातील मासेच चोरीला गेल्याची ही घटना घडला आहे. ...

खेड तालुक्यातील दावडी -निमगाव परिसरात अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद - Marathi News | A leopard that had been roaming in Khed taluka for several days has finally been arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील दावडी -निमगाव परिसरात अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

दावडी -निमगाव परिसरात गेल्या वर्षापासुन बिबट्याचा वावर होता. येथील शेतकऱ्यांच्या जनांवरावर, शेळ्या मेंढयावर बिबट्या हल्ला करून फस्त करित होता. ...

हरिनामाचा गजर, अन् टाळ - मृदंगाच्या वादनात 'तुकोबांचे' पंढरीकडे प्रस्थान - Marathi News | sant tukaram maharaj palkhi go to pandharpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हरिनामाचा गजर, अन् टाळ - मृदंगाच्या वादनात 'तुकोबांचे' पंढरीकडे प्रस्थान

संत तुकाराम महाराजांच्या जयजयकारात दुमदुमली देहूनगरी ...

...अन् माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी विमान चालवत होते; शिवसेना नेत्याला बसला सुखद धक्का - Marathi News | BJP MP & former civil aviation minister Rajiv Pratap Rudy captained flight of pune to delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी विमान चालवत होते; शिवसेना नेत्याला बसला सुखद धक्का

नेहमीप्रमाणे विमानात प्रवेश घेतल्यानंतर बोर्डिंग सूचनांकडे विशेष काही लक्ष नव्हतं, मात्र विमानाच्या कॅप्टनने ज्या वेळेला बोलायला सुरुवात केली तेव्हा बोलण्याचा ढंग नेहमीपेक्षा वेगळा वाटला ...

भोर शहरात विकेंडला पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांवर कारवाई; तब्ब्ल ८५ हजारांचा दंड वसूल - Marathi News | Action against citizens who come for weekend tourism in Bhor city; A fine of Rs 85,000 was recovered | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर शहरात विकेंडला पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांवर कारवाई; तब्ब्ल ८५ हजारांचा दंड वसूल

शासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पर्यटन स्थळी जाण्यास बंदी केली आहे. ...

शहरात बरसल्या जलधारा - Marathi News | Rain showers in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात बरसल्या जलधारा

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या पुणेकरांना रविवारी काहीसा दिलासा मिळाला. जवळपास १० दिवसानंतर ... ...

एटीएम कार्ड चोरून फसवणूक करणाऱ्यास अटक - Marathi News | ATM card fraudster arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एटीएम कार्ड चोरून फसवणूक करणाऱ्यास अटक

पुणे : ज्येष्ठ नागरिकाचे एटीएम मशिनमध्ये चुकून विसरलेले कार्ड घेऊन त्याद्वारे खरेदी करून फसवणूक करणाऱ्यास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली ... ...