लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
"मला जेव्हा भिसेंच्या कुटुंबीयांचा फोन आला, तेव्हा..."; 'दीनानाथ'च्या डॉ. धनंजय केळकर यांनी सांगितलं नेमकं काय बोलणं झालं - Marathi News | When I got a call from Bhise's family Deenanath's Dr. Dhananjay Kelkar told what exactly happened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मला जेव्हा भिसेंच्या कुटुंबीयांचा फोन आला, तेव्हा..."; 'दीनानाथ'च्या डॉ. धनंजय केळकर यांनी सांगितलं नेमकं काय बोलणं झालं

पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. ...

"हे सगळं सहन करण्यापलीकडचं..."; राजीनामा देताना डॉ. घैसास यांनी काय म्हटलंय?, दीनानाथ रुग्णालयाने वाचूनच दाखवलं - Marathi News | All this is beyond tolerance While resigning Dr. Ghaisas said this Dinanath Hospital read it out | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"हे सगळं सहन करण्यापलीकडचं..."; राजीनामा देताना डॉ. घैसास यांनी काय म्हटलंय?, दीनानाथ रुग्णालयाने वाचूनच दाखवलं

धमक्यांचे फोन समाज माध्यमांवर होणारी कठोर टीका व सामाजिक संघर्षग्रस्त तणावाचे वातावरण हे माझ्य सहन करण्यापलीकडचे आहे ...

"...परंतु त्या दिवशी राहु-केतु काय डोक्यात आलं अन् १० लाख डिपॉझिट लिहिलं"; डॉ. केळकरांनी सांगितली 'प्रोसिजर' - Marathi News | But what came to Rahu Ketu mind that day and took the deposit Dr. dhananjay Kelkar reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"...परंतु त्या दिवशी राहु-केतु काय डोक्यात आलं अन् १० लाख डिपॉझिट लिहिलं"; डॉ. केळकरांनी सांगितली 'प्रोसिजर'

आम्ही कधीही फॉर्मवर डिपॉझिट असं लिहीत नाही. मी माझ्या एवढ्या वर्षांच्या काळात कधीच असं केलं नव्हतं ...

आंदोलन केलं चुकीचं नाही; त्याची चर्चा होणं हे सोयीचं वाटत नाही, कुलकर्णींच्या नाराजीवर घाटेंची प्रतिक्रिया - Marathi News | Protesting is not wrong discussing it is not convenient dhiraj Ghate reaction to medha Kulkarni displeasure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदोलन केलं चुकीचं नाही; त्याची चर्चा होणं हे सोयीचं वाटत नाही, कुलकर्णींच्या नाराजीवर घाटेंची प्रतिक्रिया

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून या विषयातलं आपलं काही मत असेल तर ते निश्चित त्या बैठकीमध्ये मांडलं पाहिजे ...

विरोधी पक्षनेतेपदाची घोषणाच नाही; सरकार विरोधी पक्षाला इतके का घाबरते? सतेज पाटलांचा सवाल - Marathi News | There is no announcement of the post of Leader of Opposition Why is the government so afraid of the opposition? Satej Patil's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विरोधी पक्षनेतेपदाची घोषणाच नाही; सरकार विरोधी पक्षाला इतके का घाबरते? सतेज पाटलांचा सवाल

लोकशाहीसाठी विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेता निवडणे गरजेचे असून आम्ही नाव देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे ...

पोलिसांनी तपासले दीनानाथ रुग्णालयाचे सीसीटीव्ही; कायदेशीर कारवाई केली जाणार - Marathi News | Police check CCTV of Dinanath Hospital Legal action will be taken | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांनी तपासले दीनानाथ रुग्णालयाचे सीसीटीव्ही; कायदेशीर कारवाई केली जाणार

सीसीटीव्ही तपासल्याचा अहवाल ससून प्रशासनाला सादर केला जाणार, त्यानंतर जो निर्णय होईल त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार ...

सोलापूरसाठी उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग; शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार? - Marathi News | Water released from Ujani Dam for Solapur Will farmers face water shortage? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोलापूरसाठी उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग; शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार?

उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पाणी झपाट्याने कमी होत असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडताना दिसून येत आहे ...

दीनानाथ रुग्णालयाचे डॉ सुश्रुत घैसास यांचा राजीनामा; तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी डिपॉझिट मागितल्याचा ठपका - Marathi News | Dr. Ghaisas resigns in Dinanath Hospital Bhise death case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीनानाथ रुग्णालयाचे डॉ सुश्रुत घैसास यांचा राजीनामा; तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी डिपॉझिट मागितल्याचा ठपका

डॉ घैसास यांनी तनिषा भिसे प्रकरणात उपचारासाठी अमानत रक्कमेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.  ...

खेळताना पडला; विळा मानेत घुसला, दीड वर्षीय चिमुकल्यावर तत्परतेने उपचार, बारामतीच्या डाॅक्टरांनी दिले जीवदान - Marathi News | Fell while playing sickle entered neck one and a half year old child was treated promptly Baramati doctors saved his life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेळताना पडला; विळा मानेत घुसला, दीड वर्षीय चिमुकल्यावर तत्परतेने उपचार, बारामतीच्या डाॅक्टरांनी दिले जीवदान

खेळता खेळता विळ्यावर पडलेल्या गंभीर बालकाला मानेत घुसलेल्या विळ्यासकट पालकांनी क्षणाचाही विलंब न लावता डॉक्टरकडे आणले होते ...