लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
लग्नाचे आमिष दाखवून पुणे, मुंबई, नेपाळ आणि थायलंडमध्ये नेऊन तरुणीवर अत्याचार; २५ लाखही उकळले - Marathi News | Young woman torture and taken to Pune Mumbai Nepal and Thailand on the pretext of marriage Rs 25 lakhs also extorted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाचे आमिष दाखवून पुणे, मुंबई, नेपाळ आणि थायलंडमध्ये नेऊन तरुणीवर अत्याचार; २५ लाखही उकळले

घेतलेले पैसे परत देत नाही, तसेच लग्न करण्यासही टाळाटाळ करत असल्याने फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात आल्यावर पोलिसात धाव घेतली ...

सोरटेवाडी खून प्रकरणी तिघे जेरबंद; दोघांना चाकण तर एकाला कर्नाटक मधून अटक - Marathi News | Three arrested in Sortewadi murder case two from Chakan one from Karnataka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोरटेवाडी खून प्रकरणी तिघे जेरबंद; दोघांना चाकण तर एकाला कर्नाटक मधून अटक

खून झाल्यानंतर अवघ्या ४८ तासात आरोपींना जेरबंद करण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना यश आले ...

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर; कारवाईला वेग - Marathi News | Report on Dinanath Mangeshkar Hospital submitted to state government action to be expedited | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर; कारवाईला वेग

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी करण्यासाठी विधी व न्याय विभागातर्फे धर्मादाय सह आयुक्तांच्या नेतृत्वात नेमण्यात आलेल्या समितीने राज्य सरकारला अहवाल दिल्याने आता मंगेशकर रुग्णालयावरील कारवाईची दिशा ठरणार ...

दोघांमध्ये वाद! प्रेयसीची थेट पाण्यात उडी, तिला वाचवण्यासाठी प्रियकराचीही उडी, दोघांचा बुडून मृत्यू - Marathi News | Argument between two! Girlfriend jumps directly into the water, boyfriend also jumps to save her, both drown and die | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोघांमध्ये वाद! प्रेयसीची थेट पाण्यात उडी, तिला वाचवण्यासाठी प्रियकराचीही उडी, दोघांचा बुडून मृत्यू

सुमारे ३५ तासांच्या अथक परिश्रमानंतर या प्रेमीयुगुलाचाचे मृतदेह मिळून आले ...

स्मार्ट सिटीच्या नावावर भाजपने पुणेकरांना फसवले! पुणे काँग्रेसची टीका - Marathi News | BJP deceived Pune people in the name of Smart City! Pune Congress criticizes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मार्ट सिटीच्या नावावर भाजपने पुणेकरांना फसवले! पुणे काँग्रेसची टीका

सत्तेवर येताच पंतप्रधान मोदी यांनी राजकीय हेतू डोळ्यांसमोर ठेवून जेएनयूआरएम योजना रद्द केली आणि स्मार्ट सिटीचे ‘गाजर’ दाखविले ...

धावपट्टी विस्तारीकरणाचे काम आता ‘फास्टट्रॅक'वर : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ - Marathi News | pune news Runway expansion work now on 'fast track': Union Minister Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धावपट्टी विस्तारीकरणाचे काम आता ‘फास्टट्रॅक'वर : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

यात लोहगावकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून पुणे महापालिका हवाई दलाशी समन्वय साधून हा रस्ता करणार आहे. ...

सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून छत्रपतीला सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी : सुप्रिया सुळे - Marathi News | All political parties should forget their differences and take a stand to cooperate with Chhatrapati: Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून छत्रपतीला सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी : सुप्रिया सुळे

- शरद पवार यांनी नेहमीच शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून समाजकारण राजकारण केले आहे. ...

सोन्याचं डोरले महिलेला आवडले; पुण्याच्या सराफाला 'हनीट्रॅप'मध्ये अडकवत २७ लाख लुटले - Marathi News | A Gold merchant from Pune was cheated by a woman from Ahilyanagar, robbed of Rs 27 lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोन्याचं डोरले महिलेला आवडले; पुण्याच्या सराफाला 'हनीट्रॅप'मध्ये अडकवत २७ लाख लुटले

२०१३ मध्ये सराफा व्यापारी पुण्याहून नगरमार्गे गावी निघाले होते. तेव्हा महिलेचा फोन आला, तिने आपले घर रस्त्यातच आहे तुम्ही घरी या असा आग्रह धरला ...

रामनवमी मिरवणुकीत मल्लखांब प्रात्यक्षिकात दुर्घटना; तरुण आगप्रयोगात भाजला - Marathi News | pimpari-chinchwad Youth burnt in fire demonstration during Ram Navami procession | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रामनवमी मिरवणुकीत मल्लखांब प्रात्यक्षिकात दुर्घटना; तरुण आगप्रयोगात भाजला

रामनवमी निमित्त तळेगाव दाभाडे येथे मिरवणूक काढण्यात आली ...