लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Omicron Variant: पिंपरी चिंचवडमध्ये आणखी चौघांना ओमायक्रॉनची लागण - Marathi News | In Pimpri Chinchwad four more were infected omicron Variant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: पिंपरी चिंचवडमध्ये आणखी चौघांना ओमायक्रॉनची लागण

शहरातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या २२ वर पोहोचली असून १३ जण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. ...

पुणे - मुंबई प्रवाशांसाठी महत्वाची माहिती; पुढील आठवड्यात 'या' तारखेला डेक्कन व डेक्कन क्वीन रद्द - Marathi News | Important information for Pune-Mumbai travelers: Deccan and Deccan Queen canceled on 'Yaa' date next week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - मुंबई प्रवाशांसाठी महत्वाची माहिती; पुढील आठवड्यात 'या' तारखेला डेक्कन व डेक्कन क्वीन रद्द

मुंबईत ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेसाठी २४ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे ...

Koregaon Bhima Shaurya Din: कोरेगाव भिमासाठी ५ हजार पोलिसांचा खडा बंदोबस्त - Marathi News | five thousand pune city police in koregaon bhima for 1st january | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Koregaon Bhima Shaurya Din: कोरेगाव भिमासाठी ५ हजार पोलिसांचा खडा बंदोबस्त

परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाने ५ हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावला आहे ...

पुणे जिल्ह्यात साडे चार हजार बालके व्याधिग्रस्त; आरोग्य विभागाच्या तपासणीत माहिती उघडकीस - Marathi News | Four thousand children infected in Pune district Health department investigation reveals information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात साडे चार हजार बालके व्याधिग्रस्त; आरोग्य विभागाच्या तपासणीत माहिती उघडकीस

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियातंर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून (आरबीएसके) मोहिमेत या बालकांची आरोग्य तपासणी व उपचार करण्यात येत आहे. ...

भोरच्या नवगुरुकुल इन्स्टिट्यूटमध्ये विषबाधा झालेल्या १४ मुलींना सोडले घरी; संस्थेकडून कोणतीही विचारपूस नाही - Marathi News | 14 girls who were poisoned at Navgurukul Institute in Bhor were released at home There is no question from the organization | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोरच्या नवगुरुकुल इन्स्टिट्यूटमध्ये विषबाधा झालेल्या १४ मुलींना सोडले घरी; संस्थेकडून कोणतीही विचारपूस नाही

चोवीस तास निरीक्षणाखाली ठेवून उपचारानंतर सोडले असून, ६ मुलींवर ससूनमध्ये तर ८ मुलींवर भोरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत ...

पुणेकरांचे टेन्शन वाढले; बुधवारी कोरोनाबाधितांचा उच्चांक; शहरात ३ महिन्यानंतर रुग्णसंख्या दोनशेहुन अधिक - Marathi News | Wednesday corona patients highs more than 200 patients in the pune city after 3 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांचे टेन्शन वाढले; बुधवारी कोरोनाबाधितांचा उच्चांक; शहरात ३ महिन्यानंतर रुग्णसंख्या दोनशेहुन अधिक

नाताळच्या सुट्ट्या, वातावरणातील बदल, विविध ठिकाणी होणारी गर्दी व मास्कचा कमी झालेला वापर यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून नव्या कोरोबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसून आला आहे. ...

India Post Payments Bank Charges: भुर्दंड! 'पोस्टात' पैसे काढताना, भरतानाही शुल्क आकारणार; १ जानेवारीपासून नवा नियम - Marathi News | India Post Payments Bank Charges: Withdrawals and payments will be charged minimum 25 rupees ; New rules from January 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भुर्दंड! 'पोस्टात' पैसे काढताना, भरतानाही शुल्क आकारणार; १ जानेवारीपासून नवा नियम

IPPB Bank Charges on Withdrawal, Debit Limit: १ जानेवारीपासून पोस्टाच्या बँकेच्या खातेधारकांना एका लिमिटपेक्षा जास्त पैसे काढणे आणि भरल्यास शुल्क आकारले जाणार आहे. यामुळे सामान्य ग्राहकांना भुर्दंड बसणार आहे.  ...

नववर्षात लसीकरणाची सुरुवात होणार; पुण्यात १५ - १८ वयोगटातील ५ लाख जणांना कोव्हॅक्सिन मिळणार - Marathi News | corona vaccination will begin in the new year 5 lakh people in the age group of 15-18 years will get covaxin in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नववर्षात लसीकरणाची सुरुवात होणार; पुण्यात १५ - १८ वयोगटातील ५ लाख जणांना कोव्हॅक्सिन मिळणार

जिल्ह्यात १५-१८ वयोगटातील ५ लाख ५३ हजार, तर ६० वर्षांवरील २ लाख ६५ हजार सहव्याधी रुग्णांना लस मिळणार आहे ...

Pune Crime: जादूटोण्याची भीती दाखवून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या भोंदुबाबाला अटक - Marathi News | arrest of bhondu baba for seeking bodily pleasures for fear of witch craft crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: जादूटोण्याची भीती दाखवून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या भोंदुबाबाला अटक

कमरेच्या खाली पांगळे करण्याची भीती घालून मांत्रिकाने केली शरीरसुखाची मागणी; भोंदूबाबाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या ...