लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Ajit Pawar: 'मला वाटेल तेव्हा मी बोलेन, तो माझा अधिकार'; पहाटेच्या शपथविधीवरुन अजित पवार पुन्हा संतापले - Marathi News | Ajit Pawar says I will speak whenever I feel like it its my right | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मला वाटेल तेव्हा मी बोलेन, तो माझा अधिकार'; पहाटेच्या शपथविधीवरुन अजित पवार पुन्हा संतापले!

राज्यात सत्तास्थापनेच्या संघर्षात पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा आता मागे सरला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे त्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ...

हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन - Marathi News | bjp leader harshvardhan patil infected corona covid 19 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन

संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन देखील पाटील यांनी केले आहे. ...

रेल्वे स्टॉलधारकाकडून प्रवाशांची फसवणूक; तिकीटात जेवण असल्याचे सांगून प्रवाशांना जबरदस्तीने दिले जाते जेवण - Marathi News | fraud of passengers by railway stall holders indian railway pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वे स्टॉलधारकाकडून प्रवाशांची फसवणूक; तिकीटात जेवण असल्याचे सांगून प्रवाशांना जबरदस्तीने दिले जाते जेवण

पुणे स्थानकांवर गेल्या काही दिवसांत अशा प्रकारांत वाढ झाली आहे... ...

आंबटशौकिनांनो, ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ पाहणे गुन्हाच! मोबाईल, लॅपटॉपवर वाढली विकृती - Marathi News | watching child pornography is a crime increased distortion on mobiles laptops | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबटशौकिनांनो, ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ पाहणे गुन्हाच! मोबाईल, लॅपटॉपवर वाढली विकृती

मोबाईल आणि लॅपटॉपवर विविध ॲप्स, साईट्स सर्च केल्या जातात. यात चाईल्ड पोर्नोग्राफी पाहण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे... ...

Corona Impact: कोरोनामुळे लग्नपत्रिका झाली ‘ऑनलाईन’; व्हॉट्सॲप पत्रिकांचा नवा ट्रेंड - Marathi News | wedding card online corona impact online new trend of whatsapp invitation card | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Impact: कोरोनामुळे लग्नपत्रिका झाली ‘ऑनलाईन’; व्हॉट्सॲप पत्रिकांचा नवा ट्रेंड

पुणे : लग्नकार्यातील पाहुण्यांच्या उपस्थितीच्या संख्येबाबतचे शासकीय नियम दिवसागणिक बदलत आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांच्या कोरोनाकाळात रेडिमेड लग्नपत्रिका छापण्याची ... ...

आमदार माधुरी मिसाळ यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्या लोकांना टेस्ट करून घेण्याचे आवाहन - Marathi News | parvati bjp mla madhuri misal tested corona positive covid 19 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार माधुरी मिसाळ यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्या लोकांना टेस्ट करून घेण्याचे आवाहन

आमदार मिसाळ यांनी विधानसभा अधिवेशनालाही हजेरी लावली होती ...

SPPU: पुणे विद्यापीठाची बाजी! ‘इनोव्हेशन’मध्ये देशात आठवे तर राज्यात पहिले - Marathi News | pune university ranks eighth in the country atal ranking of institutions on innovation achievements | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SPPU: पुणे विद्यापीठाची बाजी! ‘इनोव्हेशन’मध्ये देशात आठवे तर राज्यात पहिले

२०२१ या वर्षात देशातील एक हजार ४३८ शिक्षण संस्थांनी या क्रमवारीत सहभाग घेतला ...

म्हाडाच्या 4.5 हजार घरांसाठी 65 हजार अर्ज, अजित पवारांच्याहस्ते सोडत - Marathi News | Ajit Pawar leaving 65 thousand applications for 4.5 thousand houses of MHADA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :म्हाडाच्या 4.5 हजार घरांसाठी 65 हजार अर्ज, अजित पवारांच्याहस्ते सोडत

कोरोनाच्या संकटात समाजातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाच्या वतीने दीड वर्षांत हजारो घरांची तीन वेळा सोडत जाहीर करत नवीन विक्रम केला ...

रणचंडीचा अवतार घेत अल्पवयीन बालिकेने रोखला बलात्कार; लाथाबुक्क्यांनी मारहाण करत घडवली अद्दल - Marathi News | she self defence her self by getting molested in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रणचंडीचा अवतार घेत अल्पवयीन बालिकेने रोखला बलात्कार; लाथाबुक्क्यांनी मारहाण करत घडवली अद्दल

घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी काही तासातच पळून जाणाऱ्या या नराधमासह १६ वर्षाच्या मुलाला कात्रज येथून ताब्यात घेतले. ...