मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय? ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्... हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ... आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने... बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; प्रदीर्घ आजाराशी झुंज संपली साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा सोलापूर : सोलापूर जिल्हा शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांचा राजीनामा; भाजपात जाण्याची शक्यता पुणे - पुणे भाजपमध्ये बंडाचे वारे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, मंडल अध्यक्ष प्रशांत सुर्वे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार? तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण... भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले... स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ महाविकास आघाडीचं अखेर ठरलं! काँग्रेस १२९, राष्ट्रवादी १२ जागा; उद्धवसेनेला किती जागा? मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली? "ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
आई, बाबा, आजी,आजोबा आणि भक्ती मला माफ कर मी जगण्याचा खूप प्रयत्न केला, पण काय करू प्राँब्लेम घेऊन मी नाही जगू शकत म्हणून मी शेवटचा निर्णय घेतला असा मेसेज करुन एका तरुणाने कात्रज येथील भिलारेवाडी तलावात उडी मारुन आत्महत्या केली ...
म्हाडाची परीक्षा २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारी यादरम्यान होणार आहे. मात्र, २९ जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षा आधीपासूनच जाहीर आहे. दोन्हीही परीक्षा देणाऱ्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरु करण्यास परवानगी दिली ...
तरुणाने अल्पवयीन मुलाच्या कानशिलात लगावली या रागातून अल्पवयीन मुलाने दगड मारून जखमी करून तरुणाला मारहाण केली ...
अपघातात दुचाकीला धडक देऊन पळून गेलेल्या बस चालकाचा सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला ...
राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडी पक्षातील कुरबुरी समोर येत असतात. त्यात आता पुणे जिल्ह्यातील शिवसेना(Shivsena) नेते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर(NCP) गंभीर आरोप केला आहे. ...
Property Tax Waiver in Other Municipal corporations: सर्वच महापालिकांमध्ये मालमत्ता कर रद्द करण्यासाठी दबाव. मुंबईप्रमाणेच लाभ देण्याची मागणी ...
राज्यात ५० ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण आढळून आले. ...
मुंबई-बंगळुरू महामार्गावरील घटना; अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल ...
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत वालचंदनगर पोलीस ठाण्यात वडील पांडुरंग बाबुराव नरुटे (वय ६० रा.काझड, सिधोबाचीवस्ती) यांनी फिर्याद दिली आहे. ...