लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pune : चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी कालिचरण महाराजला सशर्त जामीन मंजूर - Marathi News | Pune : Kalicharan Maharaj granted conditional bail for making provocative speech | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune : चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी कालिचरण महाराजला सशर्त जामीन मंजूर

आरोपीचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, त्याने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीला जामीन झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. ...

Corona Update: पुणेकरांच्या चिंतेत वाढ! शहरात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ - Marathi News | corona update in pune cityr record growth of corona patients in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Update: पुणेकरांच्या चिंतेत वाढ! शहरात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ

शुक्रवारी पुण्यात ६२८ जणांनी कोरोनावर मात केली आहे ...

पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी ३६ गुंठ्यांना मिळाले १ कोटी ७२ लाख - Marathi News | pune nashik railway line 36 guntas got 1 crore 72 lakhs money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी ३६ गुंठ्यांना मिळाले १ कोटी ७२ लाख

पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी ३६ गुंठ्यांना मिळाली १ कोटी ७२ लाख किंमत ...

PDCC Bank: पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक 15 जानेवारीला - Marathi News | election chairman of pune district bank on 15th january pdcc bank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PDCC Bank: पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक 15 जानेवारीला

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा सहकार उपनिबंधक मिलिंद सोबले यांनी शुक्रवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची तारीख जाहीर केली ...

TET Exam Scam: तुकाराम सुपेसहित ५ आरोपींना कोरोनाची लागण; सायबर पोलीसचे ११ अधिकारीही बाधित - Marathi News | tet exam scam tukaram supe including 5 accused infected with corona Eleven cyber police officers were also affected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :TET Exam Scam: तुकाराम सुपेसहित ५ आरोपींना कोरोनाची लागण; सायबर पोलीसचे ११ अधिकारीही बाधित

सायबरच्या पोलीस उपायुक्तांसह 11 अधिकारी-कर्मचा-यांनाही कोरोना संसर्ग झाला आहे ...

Pune Crime: खेड तालुक्यातील पैलवान कराळे खून प्रकरणात सहा आरोपींना अटक - Marathi News | six accused arrested in pailawan nagesh karale murder case in khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: खेड तालुक्यातील पैलवान कराळे खून प्रकरणात सहा आरोपींना अटक

तीन ते चार आरोपींनी कराळे यांच्या डोक्यात, तोंडावर, छातीवर व पोटावर सुमारे आठ ते नऊ गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती ...

धक्कादायक घटना! आईनेच पोटच्या दोन चिमुकल्यांचा रस्सीने गळा आवळून केला खून - Marathi News | shocking news in pune the mother murder his two child | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक घटना! आईनेच पोटच्या दोन चिमुकल्यांचा रस्सीने गळा आवळून केला खून

मुलांचे मृतदेह उंच वाढलेल्या गवत व झाडा झुडपात टाकून ती निघून गेली ...

रिक्षाचे भाडे न दिल्याने चालकाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | driver rapes minor girl for not paying rickshaw fare shocking incident in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षाचे भाडे न दिल्याने चालकाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना

याप्रकरणी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने तक्रार दिली आहे... ...

पुण्यात निवृत्त पोलीस महासंचालकांच्या बहिणीच्या घरात चोरी; एक लाखांचे दागिने लंपास - Marathi News | police sister house burglary in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात निवृत्त पोलीस महासंचालकांच्या बहिणीच्या घरात चोरी; एक लाखांचे दागिने लंपास

चोरट्यांनी तळमजल्यावर असलेल्या सदनिकेच्या खिडकीचे गज कापून रूममधील एक लाखांचे दागिने चोरून नेले. ...