लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Coronavirus| सावधान! मास्क नसेल तर १५ मिनिटांत होईल संसर्ग - Marathi News | Coronavirus | Be careful! If there is no mask, infection will occur in 15 minutes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus| सावधान! मास्क नसेल तर १५ मिनिटांत होईल संसर्ग

एन ९५ मास्कमुळे मिळेल दीर्घकाळ संरक्षण ...

Pune : कडक निर्बंधातही चंद्रकांत पाटलांकडून रॅम्बो सर्कसचं उद्घाटन, जोकरचा केला सन्मान - Marathi News | Pune : Inauguration of Rambo Circus by Chandrakant Patel in covid 19, Joker honored | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :Pune : कडक निर्बंधातही चंद्रकांत पाटलांकडून रॅम्बो सर्कसचं उद्घाटन, जोकरचा केला सन्मान

Pune : चंद्रकांत पाटील हे रसिक आहेत, त्यामुळेच त्यांनी सर्कसच्या उद्घाटन सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली. यावेळी, सर्कसीतील कलाकारांचा सन्मानही केला. ...

पिंपरीत युवती सेना प्रमुख प्रतीक्षा घुलेंच्या सांगण्यावरून महिलेला मारहाण; जेसीबीच्या साहाय्याने घरही पाडले - Marathi News | Pimpri Yuvati Sena chief Pratiksha Ghule beats up a woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीत युवती सेना प्रमुख प्रतीक्षा घुलेंच्या सांगण्यावरून महिलेला मारहाण; जेसीबीच्या साहाय्याने घरही पाडले

युवती सेनेच्या पिंपरी विधानसभा प्रमुख पदी असलेल्या महिलेच्या सांगण्यावरून घर पाडण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद ...

Pune Crime; पुण्यात तब्बल ४६ लाखांचा गुटखा जप्त; पोलिसांची मोठी कारवाई - Marathi News | gutka worth Rs 46 lakh seized in Pune major pune police action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime; पुण्यात तब्बल ४६ लाखांचा गुटखा जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

कारवाईत कंटेनरसह सुमारे ४६ लाखांचा गुटखा आणि २० लाखांचा टेम्पो असा एकूण सत्तर लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला ...

Omicron Variant: दिलासादायक; पिंपरीत रविवारी बाधितांपेक्षा ओमायक्रॉनमुक्तांची संख्या अधिक - Marathi News | The number of Omicron Variant free ones is higher than the number in Pimpri Chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: दिलासादायक; पिंपरीत रविवारी बाधितांपेक्षा ओमायक्रॉनमुक्तांची संख्या अधिक

पिंपरी-चिंचवड परिसरातील कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना ओमायक्रॉनमुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले ...

Pune Corona News: शहरात कोरोनाचा उद्रेक; रविवारी तब्बल '४ हजारहुन अधिक कोरोनाबाधित' - Marathi News | pune corona news outbreak of corona in the city 4000 corona affected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: शहरात कोरोनाचा उद्रेक; रविवारी तब्बल '४ हजारहुन अधिक कोरोनाबाधित'

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झपाट्याने वाढत आहे ...

Pune Metro: पुण्यात नगरसेवकांच्या वाढदिवसाचे फ्लेक्स चक्क 'मेट्रोच्या खांबावर' - Marathi News | pune corporators birthday flex on pune metro pole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: पुण्यात नगरसेवकांच्या वाढदिवसाचे फ्लेक्स चक्क 'मेट्रोच्या खांबावर'

पालिका अधिनियमानुसार मेट्रोच्या खांबावर फ्लेक्स किंवा बँनर लावण्याची कोणतीही परवानगी नसल्याचे मेट्रो पदाधिकारी सांगत आहेत ...

Nude Photography ही कला नाही का? प्रदर्शन भरवल्यावर तरुणाला आंदोलनाची धमकी; बालगंधर्वमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | nude photography Isnt this art Youth threatened with agitation after demonstration Shocking type in Balgandharva | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nude Photography ही कला नाही का? प्रदर्शन भरवल्यावर तरुणाला आंदोलनाची धमकी; बालगंधर्वमधील धक्कादायक प्रकार

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात तरुणाने न्यूड फोटोग्राफीचे प्रदर्शन भरवल्याने त्याला आंदोलनाची धमकी आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ...

'आम्हाला घराबाहेर काढू नका नाहीतर'..., झोपडपट्टी पाडण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला धमकावले - Marathi News | Dont make us bitter outside the house threatened the officer who went to demolish the kamgar putla slum | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्हाला घराबाहेर काढू नका नाहीतर'..., झोपडपट्टी पाडण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला धमकावले

घरातून बाहेर निघण्यास विरोध करुन केला सरकारी कामात अडथळा ...