लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Coronavirus| पिंपरी-चिंचवड शहरात ३० पोलीसांना कोरोनाची लागण - Marathi News | 30 policemen received a positive corona report in pimpri covid 19 | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Coronavirus| पिंपरी-चिंचवड शहरात ३० पोलीसांना कोरोनाची लागण

यात नऊ अधिकारी व २१ कर्मचारी आहेत... ...

महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव नरेंद्र चपळगावकर अन् प्रेमा पुरव यांना जाहीर - Marathi News | Lifetime Achievement of Maharashtra Foundation announced to Narendra Chapalgaonkar and Prema Purav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव नरेंद्र चपळगावकर अन् प्रेमा पुरव यांना जाहीर

'महाराष्ट्र फाउंडेशन'तर्फे देण्यात येणारा मानाचा दिलीप वि. चित्रे स्मृति साहित्य जीवनगौरव पुरस्कार निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना वैचारिक लेखनासाठी तर समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार अन्नपूर्णा परिवाराच्या प्रेमाताई पुरव यांना जाहीर झाला ...

पिंपरी-चिंचवड पोलीस ‘ॲक्शन मोड’मध्ये; कोरोना निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी १६ भरारी पथके - Marathi News | police in action mode 16 flying squads to enforce corona restrictions | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड पोलीस ‘ॲक्शन मोड’मध्ये; कोरोना निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी १६ भरारी पथके

दोन डोस न घेतलेल्या नागरिकांना शासकीय कार्यालयात प्रवेशाला मनाई आहे ...

पिंपरी महापालिका आयुक्तांच्या कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह; आयुक्त निगेटिव्ह असल्याने 'ऑनफिल्ड' - Marathi News | Pimpri Muncipal Corporation Commissioner rajesh patil Family members are positive but Commissioner is Negative so his onfield | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी महापालिका आयुक्तांच्या कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह; आयुक्त निगेटिव्ह असल्याने 'ऑनफिल्ड'

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या कुटुंबातील दोन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, आयुक्त निगेटिव्ह आहेत ...

एका दिवसात बारामतीच्या शिरसाई मंदिरातील चोरीचा छडा लावला - Marathi News | In one day a burglary was reported at the Shirsai temple in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका दिवसात बारामतीच्या शिरसाई मंदिरातील चोरीचा छडा लावला

शिर्सुफळ येथील शिरसाई देवी मंदिरातील चोरीचा अवघ्या एका दिवसात छडा लावत बारामती तालुका पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे ...

Pune Police: पुणे पोलीस दलातील 232 पोलीस कर्मचारी 'कोरोना पॉझिटिव्ह' - Marathi News | pune police force 232 police corona positive in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police: पुणे पोलीस दलातील 232 पोलीस कर्मचारी 'कोरोना पॉझिटिव्ह'

पोलीस दलातील एवढे कर्मचारी अचानक बाधित झाल्याने पोलिसांबरोबरच नागरिकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

डोक्यात, छातीत कुऱ्हाडीने मारून ५० वर्षीय महिलेचा निर्घृन खून; बारामती तालुक्यातील हादरवणारी घटना - Marathi News | old woman was killed by ax anger of an old quarrel karhavagaj baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डोक्यात, छातीत कुऱ्हाडीने मारून ५० वर्षीय महिलेचा निर्घृन खून; बारामती तालुक्यातील हादरवणारी घटना

अडीचच्या सुमारास किरण हा हातात कुऱ्हाड घेऊन पत्राशेडकडे जाताना दिसला... ...

चाकणमध्ये बॉयलरमधील उकळते पाणी अंगावर पडल्याने एकाचा तडफडून मृत्यू तर तीन जण गंभीर - Marathi News | chakan boiling water from boiler fell one person dead 3 seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणमध्ये बॉयलरमधील उकळते पाणी अंगावर पडल्याने एकाचा तडफडून मृत्यू तर तीन जण गंभीर

बॉयलरची सफाई करताना निष्काळजीपणा केल्याने बॉयलरमधील उकळते पाणी कामगारांच्या अंगावर पडले... ...

हेअर स्पा करण्यासाठी आलेल्या तरुणीबरोबर अश्लिल कृत्य; डेक्कन जिमखान्यावरील स्पा मधील धक्कादायक घटना - Marathi News | obscene act with a young woman who came to the hair spa deccan gymkhana | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हेअर स्पा करण्यासाठी आलेल्या तरुणीबरोबर अश्लिल कृत्य; डेक्कन जिमखान्यावरील स्पा मधील धक्कादायक घटना

हा प्रकार फर्ग्युसन रोडवरील हेअर आर्ट येथे रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला ...