प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषण करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात मिलिंद रमाकांत एकबोटे, नंदकिशोर रमाकांत एकबोटे, दीपक बाबूलाल नागपुरे आणि मोहन भालचंद्र शेटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
महिलेला उसने दिलेले ५० हजार रुपये परत मिळवून देण्यासाठी व त्या महिलेची तक्रार न घेण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी करुन २ हजार रुपये लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून हवालदाराला पकडले. ...
गेल्या वर्षभरात अशा १८ लाख १९५ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांना ८९ कोटी ९६ लाख ५ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे ...
जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवून बलात्कार केल्याच्या प्रकरणात अटकेनंतर जामिनावर सुटून आलेला आरोपी महिलेला तिच्या घरी जाऊन त्रास देत असून बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन त्यावर या महिलेची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार ...