लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Accident: इंदापूरजवळ खासगी बस पलटली; ड्रायव्हरच्या डुलकीने घडला अपघात, क्लिनरचा मृत्यू - Marathi News | Private bus overturned near Indapur Accident caused by driver nod death of cleaner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: इंदापूरजवळ खासगी बस पलटली; ड्रायव्हरच्या डुलकीने घडला अपघात, क्लिनरचा मृत्यू

सदरचा अपघात पुणे सोलापूर महामार्गावर वरकुटे पाटी- लोंढे वस्तीनजिक शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडला. ...

Photos: पुणे शहरात रस्त्यांची लावलीय ‘वाट’ अन् नीट काम करण्याचा नाही ‘धाक’ - Marathi News | roads condition pune city are very bad | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :Photos: पुणे शहरात रस्त्यांची लावलीय ‘वाट’ अन् नीट काम करण्याचा नाही ‘धाक’

शहरातील मध्यवर्ती भागातील मुख्य रस्त्यांची ‘वाट’ लावली असल्याने पुणेकर संतप्त झाले आहेत. कारण या कामामुळे एकतर वाहतूक कोंडीचा त्रास आणि त्यात प्रचंड धूळ उडत आहे. त्याने अनेकजण आजारी पडले असल्याच्या तक्रारी तेथील नागरिकांनी केल्या आहेत. लक्ष्मी रस्ता, ...

कौतुकास्पद! पुण्यातील डॉक्टरने नांदेडमधील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला बांधून दिलं घरं - Marathi News | a doctor milind bhoi from pune built houses for a farmer family who in Nanded | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौतुकास्पद! पुण्यातील डॉक्टरने नांदेडमधील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला बांधून दिलं घरं

भोई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी आपली कन्या गायत्रीच्या विवाहानिमित्त नांदेड येथील अर्धापूरमधील लक्ष्मी साखरे यांना स्वत:चे घर बांधून देण्याचा निर्णय घेतला ...

Pune Crime: शिवी दिल्याच्या रागातून नातेवाईकाचा गोळ्या झाडून केला खून - Marathi News | murder of a relative out of anger for swearing maval by shooting pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: शिवी दिल्याच्या रागातून नातेवाईकाचा गोळ्या झाडून केला खून

राग मनात धरूनच आरोपी अविनाशने रोहनला घराबाहेर बोलावले... ...

Pune Crime: पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलाचा पाठलाग करून गोळीबार - Marathi News | Prejudicial shooting of a minor in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलाचा पाठलाग करून गोळीबार

शहरात वैमनस्यातून दहशत माजविण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. ...

विद्यार्थी म्हणतात, 'ऑनलाईन शिक्षणाने आमच्या डोळ्यांना त्रास होतोय' पुण्यातील शाळा सुरु होणार? - Marathi News | students say online education is bothering our eyes will school start in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थी म्हणतात, 'ऑनलाईन शिक्षणाने आमच्या डोळ्यांना त्रास होतोय' पुण्यातील शाळा सुरु होणार?

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे बंद करण्यात आलेल्या राज्यातील शाळा येत्या सोमवारपासून सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे ...

Pune News: धानोरीत टोळक्याकडून सशस्त्र हत्यारांनी दहशत, स्थानिक नागरिक व व्यापारी दहशतीमुळे त्रस्त - Marathi News | armed assailants terrorize dhanori area pune fear locals and traders pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune News: धानोरीत टोळक्याकडून सशस्त्र हत्यारांनी दहशत, स्थानिक नागरिक व व्यापारी दहशतीमुळे त्रस्त

अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी विश्रांतवाडी पोलिसांकडे केली आहे... ...

...अन्यथा कोरोनाची औषधे दुकानात ठेवताना विचार करू; विक्रेत्यांचा सरकारला इशारा - Marathi News | otherwise lets consider putting Corona drugs in the store vendors warn government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अन्यथा कोरोनाची औषधे दुकानात ठेवताना विचार करू; विक्रेत्यांचा सरकारला इशारा

कोरोनाचे होम टेस्टिंग किटच्या ऑनलाइन विक्रीवर शासनाचा कोणताही अंकुश नाही. अशा परिस्थितीत अन्न आणि औषध प्रशासनाने औषध विक्रेत्यांवर विक्रीचे रेकॉर्ड ठेवण्याचे बंधन लादू नये ...

इंदापूरात 'दाेनशे कोटी' भिशी घोटाळ्याप्रकरणी १६ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Charges filed against 16 persons in Indapur scam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात 'दाेनशे कोटी' भिशी घोटाळ्याप्रकरणी १६ जणांवर गुन्हा दाखल

संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यात अर्ज दिल्यानंतर, गुरुवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला ...