गोड आवाजात बोलून व्हिडीओ कॉलवर नग्न व्हायला लावणे, अश्लील बोलायला उद्युक्त करायचे आणि नंतर सोशल मीडिया आणि कुटुंबाला हे पाठवून खंडणी उकळण्याचा धंदा राजस्थानातील अनेक गावात चालत आहे ...
Pune Election News: आयोगाने निवडणूक प्रभागांच्या सीमांची प्रसिध्दी, हरकती व सूचना मागविणे, सुनावणी देणे आदी कार्यवाहीसाठी कार्यक्रम जाहिर केला आहे. ...
TET Scam : अपात्र परीक्षार्थिंना पात्र करण्यासाठी त्यांनी प्रीतीश देशमुख याच्या सूचनेप्रमाणे अपात्र परीक्षार्थींना पात्र असल्याचे प्रमाणपत्र देण्याबाबत परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांना सांगितले होते, असे तपासातून पुढे आले आहे. ...