लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
संतापजनक! दौंडमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार; पाच नराधमांना अटक - Marathi News | Gang rape of a woman in Daund Five suspects arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतापजनक! दौंडमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार; पाच नराधमांना अटक

तुझ्या भावाचा अपघात झालाय असे म्हणत गाड़ी मध्ये बसवून व त्यानंतर खोर (ता. दौंड) इनाम टेकड़ी खिंंडीचीवाडी परिसरात नेऊन ह्या पाच आरोपींनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला ...

Swachh Bharat Mission: कचरामुक्त पुणे जिल्हा कागदावरच! पैसे, मंजुऱ्या असूनही काम पूर्ण होईना - Marathi News | Garbage free pune district only on paper despite the money the work was not completed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Swachh Bharat Mission: कचरामुक्त पुणे जिल्हा कागदावरच! पैसे, मंजुऱ्या असूनही काम पूर्ण होईना

कचऱ्याची गावातच विल्हेवाट लावण्याच्या हेतूने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कचरा प्रकल्प उभारण्यात येणार होते ...

Pune Corona Update: शहरात रविवारी ३ हजार ८९६ नवे रुग्ण; तर ६ हजार २८३ कोरोनामुक्त - Marathi News | 3 thousand 896 new patients in the pune city on sunday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona Update: शहरात रविवारी ३ हजार ८९६ नवे रुग्ण; तर ६ हजार २८३ कोरोनामुक्त

शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ३१ हजार १३३ इतकी झाली आहे ...

Pune: शाहीर हेमंतराजे मावळेंचा वाईन विक्रीला विरोध; शासनाचा व्यसनमुक्ती पुरस्कार केला परत - Marathi News | Shahir Hemantraje opposes Mavalen's wine sale; The government's de-addiction award was returned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: शाहीर हेमंतराजे मावळेंचा वाईन विक्रीला विरोध; शासनाचा व्यसनमुक्ती पुरस्कार केला परत

राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीच्या दिवशी महाराष्ट्र शासनाची सद्सद्विवेकबुद्धी जागी होवो, अशी प्रार्थना देखील यावेळी करण्यात आली. ...

Share Market: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने व्यावसायिकाची ८२ लाखांची फसवणूक - Marathi News | 82 lakh fraud on the pretext of investing in the stock market in pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Share Market: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने व्यावसायिकाची ८२ लाखांची फसवणूक

फॉरेक्स ट्रेडिंग तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून व्यावसायिकाची ८२ लाख पाच हजार रुपयांची फसवणूक केली ...

Railway News: पुणे - दौंड रेल्वेप्रवास रेंगाळतोय; केवळ ७५ किमीसाठी २ तास, प्रवाशांचा मनस्ताप - Marathi News | pune daund railway journey is lingering 2 hours for only 75 km annoying passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Railway News: पुणे - दौंड रेल्वेप्रवास रेंगाळतोय; केवळ ७५ किमीसाठी २ तास, प्रवाशांचा मनस्ताप

पुणे - दौंड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण झाल्याने हे ७५ किमीचे अंतर कापण्यासाठी गाड्यांना ७० मिनिटे ते २ तासांचा वेळ लागत आहे ...

Video: वाईनच्या दुकानात किराणा मिळतो का? पुणेकरांचा सवाल, वाईनविक्रीला कडाडून विरोध - Marathi News | Do you get wine at the grocery store Pune cirizens question strongly opposes maharashtra government decision wine sales | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: वाईनच्या दुकानात किराणा मिळतो का? पुणेकरांचा सवाल, वाईनविक्रीला कडाडून विरोध

वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला ...

पत्नीने दिवसभर फोन न उचलल्याने पतीची लोखंडी गजाने मारहाण - Marathi News | Husband beats wife with iron rod as wife does not pick up phone all day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीने दिवसभर फोन न उचलल्याने पतीची लोखंडी गजाने मारहाण

पतीचा दिवसभर फोन न घेतल्यामुळे राग अनावर होऊन पत्नीला लोखंडी गजाने मारहाण केल्याप्रकरणी पतीवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ...

ऑक्सिजन लेवल ४० पर्यंत खाली; व्हेंटिलेटरवर सुरू असलेले उपचार, अखेर ४ वर्षांचा प्रेम कोरोनामुक्त - Marathi News | Oxygen level down to 40 Treatment on ventilator finally 4 years of prem corona free in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑक्सिजन लेवल ४० पर्यंत खाली; व्हेंटिलेटरवर सुरू असलेले उपचार, अखेर ४ वर्षांचा प्रेम कोरोनामुक्त

कोरोना काळात मुलांमध्ये असे उदाहरण फार दुर्मिळ असल्याचे बालरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे ...