लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्यात काँग्रेस कार्यकर्ते नाराज; मोदींच्या टीकेविरोधातील आंदोलन ऐनवेळी केले रद्द - Marathi News | congress workers angry in Pune the agitation against narendra modi criticism was canceled at the right time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात काँग्रेस कार्यकर्ते नाराज; मोदींच्या टीकेविरोधातील आंदोलन ऐनवेळी केले रद्द

प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्याबाबत बैठका सुरू असल्याने आंदोलन रद्द करत असल्याचे बुधवारी दुपारी ऐनवेळी जाहीर करण्यात आले ...

Bull Cart Race: पुणे जिल्ह्यात जत्रा - यात्रांमुळे बैलगाडा शर्यतीची मागणी वाढली - Marathi News | due to fairs in pune district the demand for bull cart race has increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bull Cart Race: पुणे जिल्ह्यात जत्रा - यात्रांमुळे बैलगाडा शर्यतीची मागणी वाढली

बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आता बैलगाडा मालक आणि आयोजक सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण ...

'मी मास्क लावणार नाही', असे म्हणत दौंडमध्ये पोलिसालाच धक्काबुक्की; तरुण थेट तुरुंगात - Marathi News | I am not going to wear a mask shouting at the police in daund young live in prison | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी मास्क लावणार नाही', असे म्हणत दौंडमध्ये पोलिसालाच धक्काबुक्की; तरुण थेट तुरुंगात

दौंड येथे नाकाबंदी करीत असलेल्या पोलिसांबरोबर घातलेली हुज्जत एका युवकाच्या अंगलट आली असून त्याला अखेर जेलची हवा खावी लागली ...

‘सारथी’चा प्रताप; ‘शिवजयंती’ वक्तृत्व स्पर्धेच्या बॅनरवर संभाजी महाराजांचा फोटो, आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर बदलला फोटो - Marathi News | Photo of Sambhaji Maharaj on the banner of 'Shiva Jayanti' oratory competition sarathi photo changed even after warning of agitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘सारथी’चा प्रताप; ‘शिवजयंती’ वक्तृत्व स्पर्धेच्या बॅनरवर संभाजी महाराजांचा फोटो, आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर बदलला फोटो

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेने (सारथी) ‘शिवजयंती ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा’ आयोजित केली आहे ...

पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण १४ फेब्रुवारीला होणार - उदय सामंत - Marathi News | Savitri bai fule statue at Pune University will be unveiled on 14 February | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण १४ फेब्रुवारीला होणार - उदय सामंत

राज्यपालांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन हजर राहणार ...

वडगाव मावळात पत्नीचा गळा आवळून खून; कोणाला कळू नये म्हणून मृतदेह लटकवला छताला - Marathi News | Wife strangled to death in Wadgaon MawalThe body was hung on the ceiling so that no one would know | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडगाव मावळात पत्नीचा गळा आवळून खून; कोणाला कळू नये म्हणून मृतदेह लटकवला छताला

पोलिसांनी खाक्या दाखवताच 'साब मुझे मत मारो मैने खून किया है' असे सांगत पतीने खून केल्याची कबुली दिली आहे. ...

'मला मरायचे नव्हते पण...' पोलिसांच्या चौकशीला घाबरून पुण्यात मजूराची आत्महत्या - Marathi News | laborer commits suicide in fear of police interrogation pune loni kalbhor crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मला मरायचे नव्हते पण...' पोलिसांच्या चौकशीला घाबरून पुण्यात मजूराची आत्महत्या

खून कोणी केला हे अद्याप सिद्ध झालेले नाही... ...

Koregaon Bhima: कोरेगाव भीमा चौकशी आयोग नोंदवणार शरद पवारांची साक्ष - Marathi News | Koregaon Bhima Inquiry Commission to record Sharad Pawar testimony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Koregaon Bhima: कोरेगाव भीमा चौकशी आयोग नोंदवणार शरद पवारांची साक्ष

मुंबई येथील मलबार येथे शासकीय सह्याद्री अतिथीगृह येथे येत्या २१ ते २५ फेब्रवारी दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ५ या दरम्यान चौकशी आयोग सुनावणी घेणार ...

अण्णा हजारेंचं १४ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण; वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात हुंकार! - Marathi News | anna jazare will go on a hunger strike against decision sell wine in grocery stores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अण्णा हजारेंचं १४ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण; वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात हुंकार!

येत्या १४ तारखेपासून अण्णा हजारे करणार उपोषण... ...