लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
India Book Of Records: बारामतीच्या युवतीची इंडिया रेकॉर्ड बुकमध्ये नोंद; मुंबई ते पुणे १६१ कि.मी. सोलो रनिंग - Marathi News | Baramati girl recorded in India Record Book 161 km from Mumbai to Pune Running solo | Latest pune News at Lokmat.com

पुणे :India Book Of Records: बारामतीच्या युवतीची इंडिया रेकॉर्ड बुकमध्ये नोंद; मुंबई ते पुणे १६१ कि.मी. सोलो रनिंग

युनिटी फॉर रन या या संकल्पनेतून बारामती येथील सादीया सय्यद या युवतीने मुंबई ते पुणे १६१ कि.मी. अंतर सोलो रनिंग करीत पूर्ण केले ...

Sansad Ratna Award List: सुप्रिया सुळेंसह 11 खासदारांना संसद रत्न जाहीर; महाराष्ट्राचे चौघे, पैकी तीन महिला, नावे पहा... - Marathi News | Sansad Ratna Award List: 11 MPs including Supriya Sule, Shrirang Appa Barne, Heena Gavit, Fauzia Khan shortlisted for good work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रिया सुळेंसह 11 खासदारांना संसद रत्न जाहीर; महाराष्ट्राचे चौघे, पैकी तीन महिला, नावे पहा...

Sansad Ratna Award MP's From Maharashtra: प्राइम पॉइंट फाऊंडेशनने मंगळवारी सांगितले की संसदेच्या अर्थ, कृषी, शिक्षण आणि कामगार मंत्रालयांच्या चार समित्यांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित केले जाईल.11 खासदारांपैकी आठ लोकसभेचे आणि तीन राज्यसभेचे आहेत ...

Disha Salian Death| चंद्रकांत पाटलांची भविष्यवाणी, 'दिशा सालियानच्या मृत्यूचे सत्य सात मार्चनंतर बाहेर येईल' - Marathi News | truth about disha salian death will come out after march 7 said chandrakan patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Disha Salian Death| चंद्रकांत पाटलांची भविष्यवाणी, 'दिशा सालियानच्या मृत्यूचे सत्य सात मार्चनंतर बाहेर येईल'

'सात मार्चनंतर सगळे पुरावे बाहेर येतील...' ...

..अन् पुण्यातील मटका किंग संजय पाटोळेच्या खुनाचे गूढ उलगडलं, सहाजण गजाआड - Marathi News | Six arrested in Pune Matka King Sanjay Subhash Patole murder case | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..अन् पुण्यातील मटका किंग संजय पाटोळेच्या खुनाचे गूढ उलगडलं, सहाजण गजाआड

अवघ्या १२ तासांत पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह सहा जणांना अटक केली. हा खून आर्थिक व्यवहारातून झाला असल्याचे तपासात उघड झाले. ...

तरुणीचे बनावट Instagram अकाऊंट तयार करून तिच्याच नातेवाईकांना पाठवले आक्षेपार्ह मेसेज - Marathi News | young man was arrested for creating a fake Instagram account for a woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणीचे बनावट Instagram अकाऊंट तयार करून तिच्याच नातेवाईकांना पाठवले आक्षेपार्ह मेसेज

हा प्रकार ९ व १० फेब्रुवारी रोजी घडला होता.... ...

Koregaon Bhima: कोरेगाव-भीमा प्रकरणात पवारांची साक्ष, लवकरच आयोगासमोर हजर - Marathi News | Koregaon Bhima: Sharad Pawar's testimony in Koregaon-Bhima case, to appear before commission soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरेगाव-भीमा प्रकरणात पवारांची साक्ष, लवकरच आयोगासमोर हजर

लेखी पत्राद्वारे शरद पवारांनी आयोगाला कळवले ...

'ब्रम्हदेव आला तरी वीजबिल माफी नाही', उपमुख्यमंत्री अजित पवार कडाडले - Marathi News | even if brahma comes there is no electricity bill waiver said by ajit pawar in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ब्रम्हदेव आला तरी वीजबिल माफी नाही', उपमुख्यमंत्री अजित पवार कडाडले

बिले भरावीच लागतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले स्पष्ट... ...

भाविकांसाठी आनंदाची बातमी! आता हेलिकॉप्टरने अष्टविनायकचे दर्शन फक्त पाच तासांमध्ये - Marathi News | devotees ashtavinayaks visit by helicopter in just five hours ozor pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाविकांसाठी आनंदाची बातमी! आता हेलिकॉप्टरने अष्टविनायकचे दर्शन फक्त पाच तासांमध्ये

ओझर या ठिकाणाहून विघ्नहर्त्या गणपतीचे दर्शन घेऊन तीर्थयात्रेला सुरूवात होणार आहे... ...

शिवजयंतीला डीजे न लावू दिल्याने स्कॉर्पिओ लावून वाहतुकीचा मुख्य रस्ताच केला बंद, पुण्यातील प्रकार - Marathi News | dj not being allowed shiv jayanti main road was closed with scorpio jeep crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवजयंतीला डीजे न लावू दिल्याने स्कॉर्पिओ लावून वाहतुकीचा मुख्य रस्ताच केला बंद, पुण्यातील प्रकार

राग आला आणि मधोमध लावली स्कॉर्पिओ... ...