लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

दुर्दैवाना उद्धव ठाकरेंना हे लक्षात येत नाही; शिवसेनेच्या ‘त्या’ नेत्याबाबत चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट - Marathi News | BJP Chandrakant Patil Target Shivsena Sanjay Raut and Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या ‘त्या’ नेत्याबाबत चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट; "२०१४ पासून ते..."

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि राज्यातील महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे. ...

राष्ट्रीय इंटर शूटिंग स्पर्धेत पुण्याचा डंका; एकट्या पुण्यातील १२ विद्यार्थ्यांचा समावेश - Marathi News | Danka of Pune in National Inter Shooting Competition; Including 12 students from Pune alone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रीय इंटर शूटिंग स्पर्धेत पुण्याचा डंका; एकट्या पुण्यातील १२ विद्यार्थ्यांचा समावेश

राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्यातील एकूण २० कॅडेटची निवड ...

पुणे शहरात सोमवारी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध; लसीकरणाची ऑनलाईन बुकींग सकाळी ८ पासून सुरु - Marathi News | Covacin vaccine available in Pune city on Monday; Online booking of vaccinations starts from 8 am | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात सोमवारी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध; लसीकरणाची ऑनलाईन बुकींग सकाळी ८ पासून सुरु

महापालिकेच्या वतीने शिल्लक साठयातून प्रत्येकी १४० लसीचे डोस महापालिकेकडून वितरित करण्यात आले आहेत. ...

Pune Corona News: पुणे शहरात रविवारी २७८ जणांची कोरोनावर मात; तर २२९ नवे रुग्ण - Marathi News | 278 people beat Corona in Pune on Sunday; While 229 new patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: पुणे शहरात रविवारी २७८ जणांची कोरोनावर मात; तर २२९ नवे रुग्ण

शहरात आतापर्यंत ३१ लाख ८० हजार ४३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९६ हजार ७७२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत ...

बाप्पांचे आगमन पावसांत होणार? राज्यात पुढील ४ दिवस मुसळधारचा इशारा... - Marathi News | Will Bappa's arrival be in the rain? Warning of torrential downpour in the next 4 days in the state ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप्पांचे आगमन पावसांत होणार? राज्यात पुढील ४ दिवस मुसळधारचा इशारा...

कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात ऑरेंट अलर्ट ...

सहकारमहर्षी शिवाजीराव काळे यांचे काम पथदर्शी; शरद पवारांचे गौरवोद्गार - Marathi News | The work of Sahakar Maharshi Shivajirao Kale is a guide; Praise of Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहकारमहर्षी शिवाजीराव काळे यांचे काम पथदर्शी; शरद पवारांचे गौरवोद्गार

जुन्नर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत पुतळ्याचे अनावरण ...

पुण्यात गौरी - गणपतीच्या साहित्य खरेदीसाठी तुडुंब गर्दी; नागरिक पुन्हा कोरोनाला आमंत्रण देणार असल्याचे चित्र - Marathi News | Gauri in Pune - a huge crowd to buy Ganapati literature; Picture that the citizen will invite Corona again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गौरी - गणपतीच्या साहित्य खरेदीसाठी तुडुंब गर्दी; नागरिक पुन्हा कोरोनाला आमंत्रण देणार असल्याचे चित्र

रविवारच्या सुट्टीचा दिवस असल्याने नागरिक घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे सकाळपासूनच शहराच्या मध्यवर्ती भागात खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. ...

पुणे शहरात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट; तब्बल १३ हजाराहूनही अधिक नागरिकांचे मोबाईल चोरीला - Marathi News | Mobile thieves in Pune city; Mobile phones of more than 13,000 citizens were stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट; तब्बल १३ हजाराहूनही अधिक नागरिकांचे मोबाईल चोरीला

बसस्थानक, सांस्कृतिक कार्यक्रम, भाजी मंडई, राजकीय पक्षांची आंदोलने, कार्यक्रम, विवाह समारंभ, गर्दीचे रस्ते अशा ठिकाणाहून लोकांचे मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ...

खेड तालुक्यातील खरपुडी येथे दोघांवर तरसाचा हल्ला; हातापायाचे लचके तोडल्यानं दोघे गंभीर जखमी - Marathi News | Attack on two at Kharpudi in Khed taluka; Both were seriously injured after breaking their limbs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील खरपुडी येथे दोघांवर तरसाचा हल्ला; हातापायाचे लचके तोडल्यानं दोघे गंभीर जखमी

अखेर या तरसाचा मोटारसायकलच्या धडकेत मूत्यू झाला. नागरिक व शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. ...