RBI New Rules on Loan Recovery, Credit Card issue : कर्ज थकल्यास बँका किंवा फायनान्स कंपन्या गुंडांकरवी वसुली करत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. यामध्ये ग्राहकांना त्रास देणे, कोंडून ठेवणे, मारहाण करणे, घरातील वस्तू उचलून नेणे असे प्रकार घडत आहे ...