लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
PMC Election | पुणे महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना जाहीर - Marathi News | final ward composition for Pune Municipal Corporation election announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election | पुणे महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना जाहीर

प्रभाग रचनेची सर्व प्रक्रिया पूर्ण ...

पाऊस आला ओ...! देशवासियांची गरमीपासून सुटका होणार; लवकरच मान्सून केरळमध्ये धडकणार - Marathi News | It raining The country citizens will be relieved from the heat Soon monsoon will hit Kerala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाऊस आला ओ...! देशवासियांची गरमीपासून सुटका होणार; लवकरच मान्सून केरळमध्ये धडकणार

मॉन्सूनच्या आगमनसाठी सध्या अरबी समुद्रात अनुकुल वातावरण तयार झाले आहे ...

Cancer Hospital In Baramati: बारामतीत कॅन्सर हॉस्पिटल उभारणीचा मार्ग मोेकळा - Marathi News | Pave the way for setting up a cancer hospital in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Cancer Hospital In Baramati: बारामतीत कॅन्सर हॉस्पिटल उभारणीचा मार्ग मोेकळा

मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत नियोजित जागेला मंजुरी ...

Breaking: पुण्यातल्या किडनी तस्करी प्रकरणातील २ आरोपींना अटक - Marathi News | Breaking: 2 accused arrested in kidney smuggling case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Breaking: पुण्यातल्या किडनी तस्करी प्रकरणातील २ आरोपींना अटक

किडनी तस्करी प्रकरणात रूबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ परवेझ ग्रँट यांच्यासह तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

Bal gandharva Rangmandir: सर्वांना विश्वासात घेऊनच ‘बालगंधर्व’ पुनर्विकासाचा निर्णय घेतला; मुरलीधर मोहाेळ यांची माहिती - Marathi News | Taking everyone into confidence Balgandharva decided to redevelop Information of Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bal gandharva Rangmandir: सर्वांना विश्वासात घेऊनच ‘बालगंधर्व’ पुनर्विकासाचा निर्णय घेतला; मुरलीधर मोहाेळ यांची माहिती

पुनर्विकासाचे काम अडीच वर्षातच पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशासन व लोकप्रतिनिधींची ...

पुणेकराने १ हजार किल्ल्यांवरील दगड केले गोळा; तरुणाच्या कर्तृत्वाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद - Marathi News | Punekar collects stones on thousands of forts; Record of youth deeds in India Book of Records | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकराने १ हजार किल्ल्यांवरील दगड केले गोळा; तरुणाच्या कर्तृत्वाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

पुण्याच्या नितीन भोईटे यांना ट्रेकिंगची अशी काही आवड आहे की त्यांनी थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड बनवलाय ...

सिंहगडावर जाणारी ई बस कठड्याला धडकली; सातशेहून अधिक मीटर दरीपासून बचावले नागरिक - Marathi News | E bus carrying passengers hit a wall at Sinhagad Citizens rescued from the valley more than seven hundred meters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडावर जाणारी ई बस कठड्याला धडकली; सातशेहून अधिक मीटर दरीपासून बचावले नागरिक

महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पुण्यात सिंहगडावर ई बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे ...

Pune Station: पुणे स्टेशनवर बॉम्ब नव्हे; फटाक्याच्या पुंगळ्या - Marathi News | Not a bomb at Pune station Firecrackers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Station: पुणे स्टेशनवर बॉम्ब नव्हे; फटाक्याच्या पुंगळ्या

रेल्वे प्रशासन, लोहमार्ग आणि शहर पोलिसांसह प्रवाशांनी सोडला सुटकेचा निश्वास ...

भाव विचारून भाजी न घेणे ग्राहकाला पडले महागात; भाजी विक्रेत्याकडून ग्राहकाला दांडक्याने बेदम मारहाण - Marathi News | customer not to buy vegetables by asking the price is beaten to death by a vegetable seller | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाव विचारून भाजी न घेणे ग्राहकाला पडले महागात; भाजी विक्रेत्याकडून ग्राहकाला दांडक्याने बेदम मारहाण

भाजी विक्रेत्याच्या ग्राहकाच्या तळहातावर चाकूने वार... ...