चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
काँक्रेटीकरणाचे काम ; नियोजनाचा अभाव, आंबी खालसा फाटा, घारगाव, चंदनापुरी घाट यादरम्यान दररोज महामार्गावर वाहतूक ठप्प होत आहे. ...
अजित पवार म्हणाले, सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले. ज्यांनी या पुलाचा पाठपुरावा केला त्यांचेसुद्धा अभिनंदन. सिंहगड रोड पुलामुळे नागरिकांचा अर्धा तास कमी होईल. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील एक तरुण नोकरीसाठी पुण्यात आला. त्याने इन्स्टाग्रामवरून एका तरुणीसोबत मैत्री केली आणि नंतर असं काही केलं की प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत केलं. ...
Traffic Jam On Mumbai Pune Expressway: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ...
या पदासाठी खासदार, आमदार, विविध आघाड्या, युवा अध्यक्ष, सरचिटणीस, प्रकोष्ठ, सहप्रकोष्ठ अशा २६ पदाधिकाऱ्यांनी मतदान केले ...
भावाच्या सांगण्यावरून विहिरीवरील विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले असता ते पाय घसरून विहिरीत पडले असावेत व पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले ...
मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर आईसोबतच भिसे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला, दुर्दैवी घटनेने उपस्थित ग्रामस्थांचे डोळे देखील पानावले होते ...
तीन महिन्यांपूर्वी एका सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा येथेच अपघातात मृत्यू झाला होता ...
विनाकारण माझी बदनामी करणाऱ्यांविरोधात मी कायदेशीर कारवाई करणार आहे ...
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Time Table 2025: आषाढी एकादशीच्या दिवशी ५ जुलैला माऊलींची पालखी पंढरपूर येथे पोहोचणार ...