लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
ब्रिटिशकालीन भाटघर धरण १०० टक्के भरले; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा - Marathi News | British-era Bhatghar dam 100 percent full; Warning issued to riverside villages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्रिटिशकालीन भाटघर धरण १०० टक्के भरले; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने धरण भरण्यास विलंब झाला. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे ...

टँकरची मालवाहू ट्रकला धडक; अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू - Marathi News | Tanker hits cargo truck Fatal accident on Ashtavinayak highway Three of a family killed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टँकरची मालवाहू ट्रकला धडक; अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

कुटुंबातील लहान मुलाचा या अपघातात जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झाल्यामुळे दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ...

'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..." - Marathi News | Anna Hazare broke his silence from the 'Aata Thari Utha' banner in Pune, saying, "This is my misfortune..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."

अण्णा हजारे यांनी मागच्या काळात जे केले ते तरूणांनी केले पाहिजे असं वाटायला हवे. आपले कर्तव्य आहे की नाही..? असा सवाल अण्णा हजारे यांनी विचारला.  ...

ब्रिटिशकालीन भाटघर धरण १०० टक्के भरले; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा - Marathi News | pune news British-era Bhatghar dam 100 percent full; Warning issued to riverside villages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्रिटिशकालीन भाटघर धरण १०० टक्के भरले; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरण १५ दिवस उशिरा पूर्ण क्षमतेने भरले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. ...

Pune Crime : दारू पाजण्याच्या कारणावरून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू - Marathi News | pune crime news Mandavgan Farata: Vadgaon Rasai One dies in beating over drinking alcohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : दारू पाजण्याच्या कारणावरून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

आरोपी राहुल गावंडे व मयत अविनाश ऊर्फ विशाल जावीर यांच्यामध्ये दारू पाजण्याच्या कारणावरून भांडण झाले. ...

अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात;एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; गावावर शोककळा - Marathi News | pune Terrible accident on Ashtavinayak highway; parents and child died on the spot, village in mourning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात;एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; गावावर शोककळा

अपघाताचा प्रचंड आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. मात्र, लहानगा युवांश याचा जागीच मृत्यू झाला ...

दुचाकीस्वारांना दिलासा..! भिडे पूल गणेशोत्सवाआधी २० दिवसांसाठी खुला करणार - Marathi News | pune news Bhide Bridge to be opened for 20 days before Ganeshotsav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीस्वारांना दिलासा..! भिडे पूल गणेशोत्सवाआधी २० दिवसांसाठी खुला करणार

महामेट्रोकडून सदाशिव पेठ ते डेक्कन मेट्रो स्थानक मार्गावर असणाऱ्या भिडे पुलावर एक पादचारी पूल उभारण्यात येत ...

अखेर राजकीय दबाव झुगारून आरोग्य निरीक्षकांच्या अखेर बदल्या - Marathi News | pune municipal corporation news Health inspectors finally transferred after defying political pressure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर राजकीय दबाव झुगारून आरोग्य निरीक्षकांच्या अखेर बदल्या

एका माजी नगरसेवकाने अधिकाऱ्यांवर दबाव आणून बदल्यांची अंमलबजावणी करू नये ...

सोमेश्वर कारखान्यात ५४ लाखांचा अपहार दोषींवर कारवाई - Marathi News | pune news action taken against culprits for embezzlement of Rs 54 lakhs in Someshwar factory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोमेश्वर कारखान्यात ५४ लाखांचा अपहार दोषींवर कारवाई

टाइम ऑफिसमधील अपहार प्रकरणी सहाजण आणि एक कंत्राटदार या सर्वांना एकाच वेळी निलंबित करत त्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. ...