लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्र्यांवर खून, भ्रष्टाचाराचे आरोप; डाग लागलेल्यांचे राजीनामे तत्काळ घ्या - नाना पटोले - Marathi News | 65 percent of the ministers in the cabinet are accused of murder, corruption; Immediately take the resignations of those who are stained - Nana Patole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्र्यांवर खून, भ्रष्टाचाराचे आरोप; डाग लागलेल्यांचे राजीनामे तत्काळ घ्या - नाना पटोले

महाराष्ट्राला काळिमा लावणे व महाराष्ट्राला कलंकीत करण्याचे काम हे सरकार करत आहे ...

Guillain Barre Syndrome: पुण्यात ‘जीबीएस’चे ५९ रुग्ण; १२ रुग्ण व्हेंटिलेटरवर, बहुतांश रुग्ण सिंहगड रोडवरचे - Marathi News | Guillain Barre Syndrome 59 GBS patients in Pune 12 patients on ventilator, most of the patients are from Sinhagad Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ‘जीबीएस’चे ५९ रुग्ण; १२ रुग्ण व्हेंटिलेटरवर, बहुतांश रुग्ण सिंहगड रोडवरचे

नागरिकांनी स्वच्छ व उकळून पाणी प्यावे, त्याच बरोबर घरातील आणि परिसरातील स्वच्छता राखावी, बाहेरचे अन्नपदार्थ खाऊ नयेत - डॉक्टरांचा सल्ला ...

झटपट पैसे कमवण्यासाठी अफूची विक्री; राजस्थानातील एकाला अटक - Marathi News | Selling opium to make quick money; One arrested in Rajasthan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झटपट पैसे कमवण्यासाठी अफूची विक्री; राजस्थानातील एकाला अटक

आरोपीकडून २१ लाख ८० हजार रुपयांची एक किलो ९० ग्रॅम अफू जप्त करण्यात आली ...

१५ हजार पुणेकर परदेशात चालवितात गाड्या, १५ हजार पुणेकरांनी काढले ‘इंटरनॅशनल लायसन्स’ - Marathi News | 15 thousand Punekars drive cars abroad, 15 thousand Punekars have taken out 'International License' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१५ हजार पुणेकर परदेशात चालवितात गाड्या, १५ हजार पुणेकरांनी काढले ‘इंटरनॅशनल लायसन्स’

भारतातील नागरिकांना वाहन चालविण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची गरज ...

'मी तुला आज जिवंत सोडणार नाही' धमकी देत शिरूर येथे व्यापाऱ्यावर गोळीबार  - Marathi News | 'I won't leave you alive today', trader shot dead in Shirur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी तुला आज जिवंत सोडणार नाही' धमकी देत शिरूर येथे व्यापाऱ्यावर गोळीबार 

बोरा यांनी त्याचेविरुद्ध इन्कम टॅक्सला सुमारे चार वर्षांपूर्वी अर्ज केल्याचा गैरसमज झाल्याने त्याने दारू पिऊन बोरा यांना शिवीगाळ केली. ...

'पुण्यातील बांगलादेशींची वाढती संख्या गंभीर...' मंत्री चंद्रकांत पाटलांचा इशारा - Marathi News | 'The increasing number of Bangladeshis in Pune is serious...' warns Minister Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुण्यातील बांगलादेशींची वाढती संख्या गंभीर...' मंत्री चंद्रकांत पाटलांचा इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले ...

रोजगारासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या बीडच्या तरुणाचा खून; दोघांना अटक - Marathi News | Murder of a youth from Beed who came to Pimpri-Chinchwad for employment; | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रोजगारासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या बीडच्या तरुणाचा खून; दोघांना अटक

दोघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने अटक ...

राजगड, तोरणा किल्ल्याच्या परिसरात बिबट्याचा वावर - Marathi News | Leopard movement in the area of Rajgad, Torna fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगड, तोरणा किल्ल्याच्या परिसरात बिबट्याचा वावर

तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंगला जाताना सावधान, बिबट्याचा मुक्तसंचार कॅमेरात कैद ...

उड्डाणपुलाचा आराखडा दुरुस्त करून काम करावे - सुप्रिया सुळे यांची मागणी - Marathi News | The flyover plan should be revised and work should be done. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उड्डाणपुलाचा आराखडा दुरुस्त करून काम करावे - सुप्रिया सुळे यांची मागणी

विकासकामांना विरोध नाही; पण, चुकीचे काम होणार असेल तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ...