लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
अन्यथा माझी श्रद्धांजली सभा घ्यावी लागली असती; अजित पवारांनी सांगितला 'तो' जीवघेणा प्रसंग... - Marathi News | Ajit Pawar news | Otherwise my tribute meeting would have had to be held; Ajit Pawar told 'that' fatal incident... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अन्यथा माझी श्रद्धांजली सभा घ्यावी लागली असती; अजित पवारांनी सांगितला 'तो' जीवघेणा प्रसंग...

'मी ही गोष्ट कोणालाच बोललो नाही. अगदी मीडियाला सुद्धा बोललो नाही. नाहीतर लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू झाली.' ...

जी-२० बैठकीसाठी रविवारी ३८ प्रतिनिधींचे आगमन, पुणेरी पगडी घालून ढोल ताशाच्या गजरात स्वागत - Marathi News | 38 delegates arrived on Sunday for the G-20 meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जी-२० बैठकीसाठी रविवारी ३८ प्रतिनिधींचे आगमन, पुणेरी पगडी घालून ढोल ताशाच्या गजरात स्वागत

स्वागतासाठी राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, पुणे महानगरपालिका उपायुक्त किशोरी शिंदे, विमानतळ संचालक संतोष ढोके, सहायक संचालक संजय दुलारे उपस्थित होते. ...

मिळत नाहीत म्हणून कोणत्याही बातम्या काढता का? अजित पवारांचा माध्यमांना सवाल - Marathi News | Dont you have other news? Ajit Pawar's question to the media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिळत नाहीत म्हणून कोणत्याही बातम्या काढता का? अजित पवारांचा माध्यमांना सवाल

पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या समारोपावेळी महाविकास आघाडीचा एकही नेता उपस्थित नव्हता, यावर अजित पवारांना विचारण्यात आलं. ...

सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना लागली आग - Marathi News | Supriya Sule's saree caught fire while garlanding the statue of Shivaji Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना लागली आग

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करताना दिव्यामुळे सुप्रिया सुळेंची साडी पेटली. ...

जनरल मॅनेजर तरुणीवर वेश्या व्यवसायासाठी जबरदस्ती; चार जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | The general manager of the famous Pashankar Auto in Pune forced the girl into prostitution | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जनरल मॅनेजर तरुणीवर वेश्या व्यवसायासाठी जबरदस्ती; चार जणांविरोधात गुन्हा दाखल

सागर पाषाणकरसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल. 37 वर्षीय महिलेने दिली तक्रार.  ...

शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’, मानाची गदा उंचावली, मैदानावर एकच जल्लोष - Marathi News | shivraj rakshe won maharashtra kesari mace of honor raised | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’, मानाची गदा उंचावली, मैदानावर एकच जल्लोष

पैलवानांचे मानधन वाढविण्याची देवेंद्र फडणवीस यांची घोषणा ...

कुस्तीत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा - Marathi News | maharashtra kesari 2023 | Substantial increase in remuneration of wrestlers who bring glory to the state in wrestling; Devendra Fadnavis' announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुस्तीत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 'महाराष्ट्र केसरी' विजेता पैलवान शिवराज राक्षे याला मानाची गदा प्रदान करण्यात आली.  ...

सोलापूरहून येऊन पहिल्या पत्नीने सवतीला शिकवला धडा; घरात शिरुन मारहाण करुन चोरला ऐवज   - Marathi News | husband's second wife who was living in Pune as she had a medical shop in Solapur, was beaten up by her first wife  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोलापूरहून येऊन पहिल्या पत्नीने सवतीला शिकवला धडा; घरात शिरुन केली मारहाण

सोलापूरमध्ये मेडिकल दुकान असल्याने पुण्यात राहत असलेल्या सवतीला पहिल्या पत्नीला मारहाण केली.  ...

Pune : उद्योग निरीक्षकाने प्रस्तावासाठी घेतली लाच; पुण्यातील घटना - Marathi News | Industry inspector takes bribe for proposal; Incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune : उद्योग निरीक्षकाने प्रस्तावासाठी घेतली लाच; पुण्यातील घटना

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.... ...