लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
कॅन्सर झालेल्या जिभेला मिळाला छातीच्या स्नायूंचा आधार; डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया यशस्वी - Marathi News | A cancerous tongue is supported by chest muscles Successful surgery by Dr | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॅन्सर झालेल्या जिभेला मिळाला छातीच्या स्नायूंचा आधार; डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया यशस्वी

जिभेचा कॅन्सर झालेल्या एका ५६ वर्षीय व्यक्तीची जीभ कापून त्याजागी नवीन जीभ तयार करण्यात डॉक्टरांना यश मिळाले ...

अब्दुल सत्तारांचं कराययं काय? खाली डोकं वर पाय...! सिंहगड रस्त्यावर जोडे आंदोलन - Marathi News | What to do with Abdul Sattar Head down feet up Jode Andolan on Sinhagad Street | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अब्दुल सत्तारांचं कराययं काय? खाली डोकं वर पाय...! सिंहगड रस्त्यावर जोडे आंदोलन

खडकवासला राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अब्दुल सत्तारांच्या प्रतिमेला जोडे मारून केला निषेध ...

बारामतीत सत्तारांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद; गाढवाला छायाचित्रे लावून राष्ट्रवादीची निदर्शने - Marathi News | Sattar's statement in Baramati has a strong backlash NCP protests by putting pictures on donkeys | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत सत्तारांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद; गाढवाला छायाचित्रे लावून राष्ट्रवादीची निदर्शने

अब्दुल सत्तार मुर्दाबाद, पन्नास खोके एकदम ओकेचे फलक या ठीकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या ...

'मला काहीच बोलायचे नाही...' अब्दुल सत्तारांच्या प्रश्नावर नारायण राणे चिडले - Marathi News | I don't want to say anything Narayan Rane got angry on Abdul Sattar question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मला काहीच बोलायचे नाही...' अब्दुल सत्तारांच्या प्रश्नावर नारायण राणे चिडले

उध्दव ठाकरेंच्या काळात उद्योगासाठी पोषक वातावरण नव्हते ...

PMC | पुणे महापालिकेत २०० पदांची भरती; आरोग्य, अग्निशामक दलासाठी होणार परीक्षा - Marathi News | Recruitment of 200 posts in Pune Municipal Corporation; Exam to be held for Health, Firefighters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC | पुणे महापालिकेत २०० पदांची भरती; आरोग्य, अग्निशामक दलासाठी होणार परीक्षा

आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती... ...

पुणे-सोलापूर महामार्गांवर मिनी बस, कंटेनर व टेम्पोचा अपघात - Marathi News | Accident of mini bus, container and tempo on Pune-Solapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-सोलापूर महामार्गांवर मिनी बस, कंटेनर व टेम्पोचा अपघात

यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी अपघात पाहण्यासाठी गर्दी केली होती... ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये अभ्यासासाठी यू-ट्यूब चॅनलचा वापर - Marathi News | Use of YouTube Channel for Study in Pimpri-Chinchwad Municipal Schools | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये अभ्यासासाठी यू-ट्यूब चॅनलचा वापर

या माध्यमातून शिक्षण विभागाचे उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे... ...

महत्त्वाची बातमी! आता वर्षातून चार वेळा होणार मतदार नोंदणी - Marathi News | Important news! Now voter registration will be done four times a year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महत्त्वाची बातमी! आता वर्षातून चार वेळा होणार मतदार नोंदणी

शहरी मतदारांमध्ये मतदान प्रक्रियेविषयी अनास्था असल्याने मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम पुण्यात होत... ...

येरवडा कारागृहात ‘हक हमारा भी तो है @ ७५’ चा जागर - Marathi News | Jagar of 'Haq Hamara Bhi To Hai @ 75' at Yerawada Jail pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा कारागृहात ‘हक हमारा भी तो है @ ७५’ चा जागर

राष्ट्रीय विधिसेवा ॲथॉरिटीच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा विधिसेवा प्राधिकरणातर्फे येरवडा कारागृहात आयाेजन... ...