लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

विद्युत इंजिनने धावण्याचा मान चेन्नई-मुंबई-बांद्रा एक्सप्रेसला; मिरज-पुणे मार्गावर रेल्वे पाहण्यासाठी प्रवाशांची गर्दी - Marathi News | Chennai-Mumbai-Bandra Express run by electric engine; Crowds of passengers to watch the train on the Miraj-Pune route | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्युत इंजिनने धावण्याचा मान चेन्नई-मुंबई-बांद्रा एक्सप्रेसला; मिरज-पुणे मार्गावर रेल्वे पाहण्यासाठी प्रवाशांची गर्दी

पुणे ते मिरज दरम्यानच्या जुन्या लाईनवर विद्युतीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. रेल्वेच्या मध्य परिमंडळाचे मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह या मार्गाची अत्यंत बारकाईने तपासणी केली. ...

Kidnapping: विवाहितेने प्रेमासाठी पतीला फसवले; प्रियकराच्या मदतीने स्वत:चेच अपहरण केले - Marathi News | The married woman cheated on her husband for love She kidnapped herself with the help of her boyfriend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kidnapping: विवाहितेने प्रेमासाठी पतीला फसवले; प्रियकराच्या मदतीने स्वत:चेच अपहरण केले

नारायणगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे फिरवल्यावर हा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. ...

Baramati News: बारामतीत एका चोराकडून तब्बल ९ लाखांच्या दुचाकी घेतल्या ताब्यात - Marathi News | In Baramati two bikes worth Rs 9 lakh were seized from a thief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Baramati News: बारामतीत एका चोराकडून तब्बल ९ लाखांच्या दुचाकी घेतल्या ताब्यात

बुलेट, यामाहा, हिरोहोंडा, युनिकॉर्न, एफझेडचा समावेश ...

पुण्यात पत्नी व सासरच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या - Marathi News | young man commits suicide in pune after being harassed by his wife and father in law | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पत्नी व सासरच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल ...

एकविरा देवी पालखी सोहळ्यामुळे लोणावळा-वडगाव दरम्यान अवजड व मोठ्या वाहनांना नो एंट्री - Marathi News | no entry for heavy vehicles lonavla wadgaon due to ekvira devi palkhi ceremony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकविरा देवी पालखी सोहळ्यामुळे लोणावळा-वडगाव दरम्यान अवजड व मोठ्या वाहनांना नो एंट्री

हा बदल फक्त 8 एप्रिल रोजी एकाच दिवसासाठी असणार आहे... ...

Pune City Congress: पुणे शहर काँगेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी; कोअर कमिटीच्या नावांवरून वाद - Marathi News | Pune City Congress office bearers dissatisfied Dispute over names of core committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune City Congress: पुणे शहर काँगेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी; कोअर कमिटीच्या नावांवरून वाद

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शहरासाठी एक कोअर कमिटी स्थापन केली ...

Pune MNS: "मला कोणाच्याही पाठिंब्याची गरज नाही", वसंत मोरेंची स्पष्ट भूमिका - Marathi News | I dont need anyone suppor Vasant More clear statement in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune MNS: "मला कोणाच्याही पाठिंब्याची गरज नाही", वसंत मोरेंची स्पष्ट भूमिका

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात केलेल्या भाषणाचे पडसाद राज्यभर उमटू लागले ...

अशाच खेळींना वैतागून मी मनसे सोडली; रुपाली पाटलांनी वसंत मोरेंना दिली राष्ट्रवादीची ऑफर - Marathi News | If MNS leader Vasant More joins NCP, he is welcome, said NCP leader Rupali Patil. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अशाच खेळींना वैतागून मी मनसे सोडली; रुपाली पाटलांनी वसंत मोरेंना दिली राष्ट्रवादीची ऑफर

आज साईनाथ बाबर यांची मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.  ...

Pune MNS: वसंत मोरे आणि मनसैनिकांनी आमच्याकडे यावे; पुण्यातून राष्ट्रवादीची खुली ऑफर - Marathi News | Vasant More and Mns worker should come to us NCPs open offer from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune MNS: वसंत मोरे आणि मनसैनिकांनी आमच्याकडे यावे; पुण्यातून राष्ट्रवादीची खुली ऑफर

पुण्यात त्यानंतर राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत ...