लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

पुण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हुक्का पार्लर, हाॅटेल्स, बारवर मोठी कारवाई - Marathi News | Big action on hookah parlors hotels bars in Pune police till late at night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हुक्का पार्लर, हाॅटेल्स, बारवर मोठी कारवाई

१ मे महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन व रमझान ईदच्या पुर्वतयारीच्या अनुषंगाने गेल्या दोन आठवड्या पासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे ...

कोणाच्या भावना भडकवल्या जातील अशी वक्तव्ये करू नका; अजित पवारांनी नाव न घेता राज ठाकरेंना सुनावलं - Marathi News | Dont make statements that will provoke anyone feelings Ajit Pawar told Raj Thackeray without naming him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणाच्या भावना भडकवल्या जातील अशी वक्तव्ये करू नका; अजित पवारांनी नाव न घेता राज ठाकरेंना सुनावलं

औरंगाबाद येथे अवघ्या काही तासातच राज ठाकरेंची सभा सुरु होणार ...

मनसे सोडल्याच्या चर्चेला वसंत मोरेंचा पूर्णविराम; औरंगाबादच्या सभेला उपस्थित राहणार - Marathi News | Vasant More full stop to talk of MNS quit Will attend the Raj Thackeray meeting in Aurangabad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसे सोडल्याच्या चर्चेला वसंत मोरेंचा पूर्णविराम; औरंगाबादच्या सभेला उपस्थित राहणार

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अवघ्या काही वेळातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादला जाहीर सभा होणार आहे ...

Pune: अंत्यसंस्कार करताना भडका उडून ११ जण जखमी, पुण्यातील कैलास स्मशानभूमीत भीषण प्रकार   - Marathi News | Pune: 11 injured in cremation at Kailas cemetery in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंत्यसंस्कार करताना भडका उडून ११ जण जखमी, पुण्यातील कैलास स्मशानभूमीत भीषण प्रकार  

Pune News: कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करताना मृतदेहावर डिझेल टाकत असतानाच अचानक भडका उडून त्यांच्या हातातील कॅनही उडाली. त्यामुळे जवळ असलेले ११ जण भाजले. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. ...

छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर राज ठाकरे नतमस्तक; औरंगाबादला जाताना घेतले दर्शन - Marathi News | Raj Thackeray bows at the tomb of Chhatrapati Sambhaji Maharaj; Darshan on the way from Pune to Aurangabad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर राज ठाकरे नतमस्तक; औरंगाबादला जाताना घेतले दर्शन

यावेळी राज ठाकरे म्हणाले, 'समाधीस्थळाच्या विकास आराखड्यासंदर्भात स्थानिकांशी चर्चा करणार...' ...

चालकाला मारहाण करून पळवली रिक्षा; पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील घटना - Marathi News | auto rickshaw driver beaten and theft incidents in pimpri chinchwad city area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चालकाला मारहाण करून पळवली रिक्षा; पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील घटना

पिंपरी : तरुणाने रिक्षाचालकाला मारहाण केली. त्यानंतर रिक्षा जबरदस्तीने हिसकावून घेऊन गेला. पोलिसांनी तरुणाला अटक केली. टावर लाइन रोड, ... ...

मी ग्रेट लीडर... आमदार, मुख्यमंत्री अन् पंतप्रधानही होणार : रुपाली पाटील-ठोंबरे - Marathi News | rupali patil thombre i will be a great leader mla chief minister and also prime minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी ग्रेट लीडर... आमदार, मुख्यमंत्री अन् पंतप्रधानही होणार : रुपाली पाटील-ठोंबरे

रूपाली पाटील ठोंबरेंचे वक्तव्य ...

वेगरेचे माजी सरपंच भाऊ मरगळे यांच्यावर विद्यमान सरपंचांकडून खूनी हल्ला - Marathi News | Former Sarpanch of Vegare Bhau Margale was assassinated by the current Sarpanch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेगरेचे माजी सरपंच भाऊ मरगळे यांच्यावर विद्यमान सरपंचांकडून खूनी हल्ला

ग्रामसभेदरम्यान  सरपंचांना प्रोसेडिंग बुक व घरकुल यादी बाबत विचारणा केल्याचा राग मनात धरून आरोपींनी पूर्व नियोजनातून फिर्यादीवर  काठ्या व शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. ...

सूर्यदेव कोपला, पुणेकर हैराण! हंगामातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद - Marathi News | highest maximum temperature of the season noted 28 april in pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सूर्यदेव कोपला, पुणेकर हैराण! हंगामातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद

गेले काही दिवस दिवसाच्या तापमानात सातत्याने वाढ होताना दिसत आहे... ...