लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे पुणे बनले विद्येचे माहेरघर - Marathi News | due to Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj Pune became the home of education | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे पुणे बनले विद्येचे माहेरघर

पुण्याची ही ओळख होण्यामागे राजर्षी शाहू महाराजांचे मोठे योगदान आहे... ...

एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक रूटवर मुंबईतील ट्रेकर डॉ. प्रज्ञा सावंत आणि नारायण अय्यर यांचा मृत्यू - Marathi News | Pradnya Sawant and narayan ayyar trekker from mumbai on everest Base Camp Trek Route Death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक रूटवर मुंबईतील ट्रेकर डॉ. प्रज्ञा सावंत आणि नारायण अय्यर यांचा मृत्यू

या दोन घटनांमुळे महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे ...

अपंगत्वाचाही मांडलाय धंदा! शासकीय फायदे मिळविण्यासाठी प्रमाणपत्रावर वाढविली जातेय टक्केवारी - Marathi News | disability is also a business venture percentage is increased on the certificate to get government benefits | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपंगत्वाचाही मांडलाय धंदा! शासकीय फायदे मिळविण्यासाठी प्रमाणपत्रावर वाढविली जातेय टक्केवारी

१४-१५ टक्के अपंगत्व असूनही प्रमाणपत्रावर पन्नास टक्के दाखविण्यासाठी आर्थिक देवाण-घेवाण... ...

LPG Price Hike: घ्या आता...! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली; किंमत हजाराला टेकली - Marathi News | LPG Price Hike: 14.2 kg Domestic LPG cylinder increased by Rs 50 with effect from today, 999.50/cylinder in Mumbai Pune | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घ्या आता...! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली; किंमत हजाराला टेकली

गृहीणींच्या स्वयंपाकाला चांगलीच फोडणी मिळाली आहे. यामुळे घर खर्चाचे बजेट कोलमडणार आहे. ...

एमपीएससीचं नेमकं काय चाललंय! एकाच पेपरमधील आठ प्रश्न रद्द तर तीन प्रश्नांची उत्तरे बदलली - Marathi News | mpsc exam 8 questions in the same paper were canceled answers 3 questions were changed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एमपीएससीचं नेमकं काय चाललंय! एकाच पेपरमधील आठ प्रश्न रद्द तर तीन प्रश्नांची उत्तरे बदलली

पुन्हा एकदा विद्यार्थी न्यायालयाचे दार ठोठावण्याची शक्यता... ...

'दोनशे कोटी रुपयांच्या आरोपाचे व्हायरल पत्र केवळ बदनामीसाठी'; कृष्ण प्रकाश यांची प्रतिक्रिया - Marathi News | ips Krishna Prakash said viral letter of 200 crore allegation only for defamation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दोनशे कोटी रुपयांच्या आरोपाचे व्हायरल पत्र केवळ बदनामीसाठी'; कृष्ण प्रकाश यांची प्रतिक्रिया

सोशल मीडियावर आज दिवसभर व्हायरल होत असणारे पत्र खोटे- कृष्ण प्रकाश ...

“देशात येत्या २ वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या ३ कोटींवर जाईल”: नितीन गडकरी - Marathi News | nitin gadkari said number of electric vehicles in the country will go till 3 crore in the next two years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“देशात येत्या २ वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या ३ कोटींवर जाईल”: नितीन गडकरी

१९४७ नंतर चुकीची आर्थिक धोरणे, भ्रष्ट कारभार आणि दूरदृष्टी नसणारे नेतृत्व यामुळे आपले मोठे नुकसान झाले, अशी टीका नितीन गडकरींनी केली. ...

पिंपरी-चिंचवडमध्ये गुंगीचे औषध देऊन महिलेवर जबरदस्तीने बलात्कार - Marathi News | a woman was raped by giving her a drug in city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी-चिंचवडमध्ये गुंगीचे औषध देऊन महिलेवर जबरदस्तीने बलात्कार

चिंचवड येथील लॉजवर सहा ते सातवेळा घेऊन जावून फिर्यादीच्या मनाविरुद्ध बलात्कार ...

'वो लड़की बहोत नाजूक है, मुझको दे दो, मैं उसके साथ मजा लेता हूँ', नराधमाकडून मायलेकींचा विनयभंग - Marathi News | Mother and daughter molested by youth in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'वो लड़की बहोत नाजूक है, मुझको दे दो, मैं उसके साथ मजा लेता हूँ', नराधमाकडून मायलेकींचा विनयभंग

मायलेकींचा पाठलाग करणा-या परप्रांतीय तरूणांस तिच्या पती व स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले ...