लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

मालवाहतूक ट्रक हॉटेलमध्ये घुसला; महिलेचा जागीच मृत्यू तर तीन जखमी, सोंडजवळील घटना - Marathi News | freight truck rammed into hotel One killed three injured supe accident news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मालवाहतूक ट्रक हॉटेलमध्ये घुसला; महिलेचा जागीच मृत्यू तर तीन जखमी, सोंडजवळील घटना

सुपे - मोरगाव रस्त्यावरील सोंडवळण परिसरात ...

"ऊस आला की कोल्हा खायला जातो", अशी राष्ट्रवादीची अवस्था; सदाभाऊ खोत यांची टीका - Marathi News | Sadabhau Khot Criticism of NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"ऊस आला की कोल्हा खायला जातो", अशी राष्ट्रवादीची अवस्था; सदाभाऊ खोत यांची टीका

खासदार सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केल्यानंतर त्याचा समाचार माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी घेतला ...

न्यायालयाच्या नियमांचे पालन करूनच बैलगाडा शर्यत घ्या; प्रकाश जावडेकर यांचे आवाहन - Marathi News | Take the bullock cart race only by following the rules of the court Prakash Javadekar appeal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :न्यायालयाच्या नियमांचे पालन करूनच बैलगाडा शर्यत घ्या; प्रकाश जावडेकर यांचे आवाहन

बैलगाडा संघटनांच्या माध्यमातून न्यायालयीन लढा आपण जिंकला ...

आरक्षणाबाबत पवार कुटुंबाविरोधात तीव्र संघर्ष उभारणार; गोपीचंद पडळकरांचा निर्धार - Marathi News | Pawar will fight fiercely against the family over reservation Determination of Gopichand Padalkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरक्षणाबाबत पवार कुटुंबाविरोधात तीव्र संघर्ष उभारणार; गोपीचंद पडळकरांचा निर्धार

राज्य सरकारविरोधातही तिव्र लढा उभारण्यात येईल ...

Ajit Pawar: "तीनशे-चारशे वर्षांपूर्वीचे आता कशाला काढता", ज्ञानवापीवरून अजित पवारांचा भाजपवर निशाणा - Marathi News | Why do you now draw three four hundred years ago Ajit Pawar targets BJP from Gyanvapi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: "तीनशे-चारशे वर्षांपूर्वीचे आता कशाला काढता", ज्ञानवापीवरून अजित पवारांचा भाजपवर निशाणा

आपल्या श्रद्धास्थानाचा मुद्दा काढून आणखी नवे प्रश्न निर्माण करायचे नसतात ...

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी करतेय शिवसेनेवर कुरघोडी; सेनेचे २ खासदार नाराज - Marathi News | NCP does not give funds to Shiv Sena, MP Shrikant Shinde, Sanjay Jadhav displeased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीत राष्ट्रवादी करतेय शिवसेनेवर कुरघोडी; सेनेचे २ खासदार नाराज

ज्या-ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम आहे. त्या-त्या ठिकाणी शिवसेनेचे खच्चीकरण होत आहे असा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला. ...

'मी दिलगिरी व्यक्त करतो', चंद्रकांत पाटलांचा माफीनामा; 'त्या' वक्तव्याबाबत महिला आयोगाला पत्र - Marathi News | I apologize Chandrakant Patil apology Letter to the Women Commission regarding supriya sule releted statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी दिलगिरी व्यक्त करतो', चंद्रकांत पाटलांचा माफीनामा; 'त्या' वक्तव्याबाबत महिला आयोगाला पत्र

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना केलेले तुम्ही घरी जा स्वयंपाक करा हे वक्तव्य केले होते ...

पिंपरीत गांजा विकला जातो किलोने; सापडतो मात्र ग्रॅम-ग्रॅमने, मुख्य सूत्रधार मोकाट... - Marathi News | Cannabis is sold in Pimpri Chinchwad Found by gram gram the main facilitator Mokat | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत गांजा विकला जातो किलोने; सापडतो मात्र ग्रॅम-ग्रॅमने, मुख्य सूत्रधार मोकाट...

गांजा सहजपणे उपलब्ध होत असल्याने अनेक अल्पवयीन मुलेही या व्यसनाच्या आहारी जात आहेत ...

दारूच्या नशेत पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न; तोंड, हात आणि छातीला भाजले - Marathi News | An attempt to burn his wife by pouring petrol on her Burns on mouth, hands and chest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारूच्या नशेत पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न; तोंड, हात आणि छातीला भाजले

पहिल्या पतीच्या मुलाबरोबर झालेले भांडण सोडविल्याच्या रागातून पतीने आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला ...