लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Bike Taxi | बाइक टॅक्सीविषयी भूमिका मांडा; न्यायालयाचे राज्य शासनाला आदेश - Marathi News | Bike Taxi | Make a statement about bike taxis; Court order to State Govt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bike Taxi | बाइक टॅक्सीविषयी भूमिका मांडा; न्यायालयाचे राज्य शासनाला आदेश

बाईक टॅक्सीचे काही फायदे दिसत असल्याचे निरीक्षण देखील उच्च न्यायालयाने नोंदवले... ...

Mahavitaran Strike: महावितरच्या संपामुळे बत्तीगुल; पिंपरीत नागरिकांचे हाल, एक हजारहून अधिक लघुउद्योग ठप्प - Marathi News | due to strike of Mahavitaran People plight more than a thousand small industries stopped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mahavitaran Strike: महावितरच्या संपामुळे बत्तीगुल; पिंपरीत नागरिकांचे हाल, एक हजारहून अधिक लघुउद्योग ठप्प

शहरातील अनेक भागांत सकाळी ६ वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित ...

दुचाकीच्या धडकेत आजोबा आणि नातवाचा मृत्यू; पुरंदर तालुक्यातील घटना - Marathi News | Grandfather and grandson die in bike collision; Incidents in Purandar Taluk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीच्या धडकेत आजोबा आणि नातवाचा मृत्यू; पुरंदर तालुक्यातील घटना

अपघाताने दिवे परिसरात शोककळा पसरली असून महामार्गावरील व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली ...

Mahavitaran Strike: पुणेकरांना महावितरणच्या संपाचा जबरदस्त फटका; तीस हजार नागरिक अंधारात - Marathi News | Pune residents hit hard by strike of Mahavitran; Thirty thousand citizens in the dark | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mahavitaran Strike: पुणेकरांना महावितरणच्या संपाचा जबरदस्त फटका; तीस हजार नागरिक अंधारात

पाणीपुरवठा योजना, मोठी रुग्णालये, मोबाईल टॉवर्स, शासकीय कार्यालये आदींसह वीजपुरवठा सुरळीत राहिला ...

"तुमच्या घराचा कर भर अन्यथा कारवाई होईल", पिंपरीत वृद्धाची फसवणूक - Marathi News | Your house tax will be charged otherwise action will be taken fraud of old man in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"तुमच्या घराचा कर भर अन्यथा कारवाई होईल", पिंपरीत वृद्धाची फसवणूक

वृद्धाचा विश्वास संपादन करून २५ हजारांची सोन्याची वेढणी आणि ५०० रुपयांचा मोबाईल काढून घेतला ...

गोंधळ घालणाऱ्यांना पाहून थांबवली गाडी; खिशात पैसे न मिळाल्याने पोटात खुपसला चाकू - Marathi News | The car stopped at the rioters A knife stuck in the stomach because of not getting money in the pocket | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोंधळ घालणाऱ्यांना पाहून थांबवली गाडी; खिशात पैसे न मिळाल्याने पोटात खुपसला चाकू

येरवड्यातील गुंजन टॉकीजजवळ पाच, सहा जण गोंधळ घालत होते ...

'आम्हीही साध्या वेशातील पोलीस होऊन समाजासाठी काम करू...' पिंपरीत विद्यार्थ्यांची प्रतिज्ञा - Marathi News | 'We will also become policemen in plain clothes and work for society...' Pledge of students in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'आम्हीही साध्या वेशातील पोलीस होऊन समाजासाठी काम करू...' पिंपरीत विद्यार्थ्यांची प्रतिज्ञा

सामान्यांसाठी अविरत सेवा देत असलेल्या पोलिसांच्या कर्तव्यतत्परतेबद्दल विद्यार्थ्यांनी त्यांना केला ‘सॅल्यूट’ ...

ध्वनिवर्धक लावून टोळक्याचा मध्यरात्री गोंधळ; कारवाई करणाऱ्या पोलिसालाही धक्काबुक्की - Marathi News | The mob's midnight commotion with loudspeakers on The police who took action were also shocked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ध्वनिवर्धक लावून टोळक्याचा मध्यरात्री गोंधळ; कारवाई करणाऱ्या पोलिसालाही धक्काबुक्की

पोलिस आम्हाला काही करू शकणार नाहीत असे म्हणत आरोपींची अरेरावी ...

संक्रातीची आवड ठरतीये जीवघेणी; नायलॉन मांजामुळे कापला गेला तरुणाचा गळा - Marathi News | Makar Sankranti passion is fatal A young man throat was cut by a nylon manja | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संक्रातीची आवड ठरतीये जीवघेणी; नायलॉन मांजामुळे कापला गेला तरुणाचा गळा

पतंग उडविताना नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी, रस्त्यावर न उडविता मोकळ्या मैदानात उडवावे ...