- श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची सभासदांना भावनिक साद ...
- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची महामार्गावरील हॉटेल थांब्यांना अचानक भेट ...
द वीक’ने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली असून १००० गुणांपैकी ६७९ गुण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाले आहेत. ...
सेट परीक्षेचा पेपर फुटल्याची बातमी एका यूट्यूब चॅनलवरून व्हायरल झाली. याची माहिती मिळताच सेट विभागाने सायबर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. ...
विमान कोसळण्याच्या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याचं देखील कळतंय, हे अतिशय दुःखद आहे ...
रोहित्रावर बिगाड काढण्यासाठी पहाटे चढलेला असताना तरुणाला विजेचा जोरदार धक्का बसून तो थेट भीमा नदीपात्रालगत असणाऱ्या गाळात कोसळला ...
- दोन्ही राष्ट्रवादीच्या मेळाव्यांचे कवित्व ...
महायुती म्हणून लढायचे की स्वतंत्र लढायचे, याचा निर्णय अजूनतरी झालेला नाही. अजित पवार यांनी वर्धापनदिनाच्या मेळाव्यात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मताला महत्त्व दिले जाईल, असे जाहीर केले. ...
पुण्याच्या आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून आज सायंकाळानंतर पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज ...
- रहाटणी, देहू व भोसरी सजात तीन तलाठी, चऱ्होली सजात चार तलाठी व किवळे सजात सहा तलाठी बसत असल्याने जागा अपुरी पडत आहे ...