लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
अजित पवार अध्यक्ष असलेली संघटनाच मतदानास अपात्र;महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रात मोठी खळबळ - Marathi News | pimpari-chinchwad only the organization headed by Ajit Pawar is ineligible to vote; Big stir in the sports sector in Maharashtra | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अजित पवार अध्यक्ष असलेली संघटनाच मतदानास अपात्र

- कबड्डी, कुस्ती व इतर खेळांच्या संघटना मताधिकार यादीतून वगळल्या : पात्र राज्य संघटनांचे मतदानाचे अधिकार डावलल्याचा संघटनाचा आरोप; देशी खेळांच्या संघटनांचा समावेश न केल्यामुळे देशी खेळांकडे दुर्लक्ष ...

Ayush komkar Case: सोनाली आंदेकरला ताब्यात घेताना पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या १३ जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against 13 people who resisted police while detaining Sonali Andekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोनाली आंदेकरला ताब्यात घेताना पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या १३ जणांविरोधात गुन्हा दाखल

सोनाली आणि प्रियंका यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यापूर्वी पोलिसांना रोखले, दोघींना ताब्यात न घेण्यासाठी पोलिसांशी हुज्जत घातली ...

बबनराव भेगडे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटासोबतच;पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी चर्चा - Marathi News | Babanrao Bhegde with NCP Ajit Pawar group; talks with Deputy Chief Minister Pawar in Pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बबनराव भेगडे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटासोबतच;पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी चर्चा

वडगाव मावळ : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पुणे पीपल्स बँकेचे विद्यमान संचालक बबनराव भेगडे भाजपमध्ये जाणार ... ...

पवन मावळातील ब्राह्मणोलीत आढळला काळे पाटलांचा स्मृती शिलालेख - Marathi News | pimpari-chinchwad memorial inscription of Kale Patal found in Brahmanoli in Pawan Maval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवन मावळातील ब्राह्मणोलीत आढळला काळे पाटलांचा स्मृती शिलालेख

- दोन ओळींत देवनागरी लिपीत मराठीत कोरलेला मजकूर, अनेक वर्षे उघड्यावर असल्याने अक्षरे झाली पुसट ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेची अंतिम प्रभाग रचना राज्य शासनाकडे  - Marathi News | Pimpri Chinchwad the final ward structure of Pimpri-Chinchwad Municipal Corporation is with the state government. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी-चिंचवड महापालिकेची अंतिम प्रभाग रचना राज्य शासनाकडे 

राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचनेला मान्यता दिल्यानंतरच किती हरकती व सूचना स्वीकारल्या आहेत ...

पिंपरी-चिंचवडचे राजकारण ‘कमळाच्या छायेखाली’, बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी अजितदादांची धडपड - Marathi News | Pimpri-Chinchwad politics under the bjp party Ajit pawar struggle to regain the ncp party | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडचे राजकारण ‘कमळाच्या छायेखाली’, बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी अजितदादांची धडपड

तब्बल १५ वर्षे महापालिकेत सलग सत्ता राखल्यानंतर भाजपने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला काबीज केला ...

Dr. Hema Sane passes away: ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे निधन - Marathi News | Senior botanist Dr. Hema Sane passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे निधन

हेमा साने यांनी शेवटपर्यंत घरात विजेचे कनेक्शन घेतले नव्हते. विजेशिवायही आपण राहू शकतो, हे त्यांनी जगण्यातून लोकांना दाखवून दिले ...

Muncipal Election: राज्यात महापालिका निवडणुका ३१ जानेवारीच्या आत होतील का? राजकीय पक्षप्रमुखांच्या मनात शंका - Marathi News | Will the municipal elections in the state be held by January 31? Doubts among political party leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात महापालिका निवडणुका ३१ जानेवारीच्या आत होतील का? राजकीय पक्षप्रमुखांच्या मनात शंका

निवडणूक घेण्यासाठी फार मोठा कर्मचारी वर्ग लागतो, आयोगाकडे निवडणूक घेण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नाहीत ...

पीएमपीच्या प्रवाशांवर चोरट्यांचे लक्ष; बस प्रवासादरम्यान ज्येष्ठे महिलेचे मंगळसूत्र चोरले, पोलिसांचे दुर्लक्ष - Marathi News | Thieves target PMP passengers; Elderly woman's mangalsutra stolen during bus journey, police ignore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या प्रवाशांवर चोरट्यांचे लक्ष; बस प्रवासादरम्यान ज्येष्ठे महिलेचे मंगळसूत्र चोरले, पोलिसांचे दुर्लक्ष

पीएमपी प्रशासनासह स्थानिक पोलिसांकडून चोरट्यांवर जरब बसवली जात नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे ...