लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

कसबा पेठेतील पुण्येश्‍वर सहकारी गृहनिर्माण सोसायटी वक्फ बोर्डच्या जागेवर? - Marathi News | Pune Kasba Peth on the land of the Punyeshwar Cooperative Housing Society Waqf Board | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा पेठेतील पुण्येश्‍वर सहकारी गृहनिर्माण सोसायटी वक्फ बोर्डच्या जागेवर?

स्थानिक रहिवाशांवर कोणताही अन्याय होणार नाही याची शासनातर्फे पूर्ण दखल घेतली जाई; मंत्र्यांचे आश्‍वासन ...

पिंपरी-चिंचवडसाठी मुळशी धरणातून ७६० दशलक्ष लिटर पाणी आरक्षित करावे;आमदार जगताप यांची मागणी  - Marathi News | pimpri chinchwad water news 760 million liters of water should be reserved from Mulshi Dam for Pimpri-Chinchwad; | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडसाठी मुळशी धरणातून ७६० दशलक्ष लिटर पाणी आरक्षित करावे

धरणातून आउटलेटद्वारे बाहेर जाणाऱ्या पाण्याच्या मोजमापासाठी मीटर बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या. ...

पुणेकरांनो लक्ष द्या...! धुळवडीनिमित्त दुपारी तीनपर्यंत मेट्रो सेवा बंद राहणार - Marathi News | Pune residents pay attention Metro services closed till 3 pm due to dust storm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो लक्ष द्या...! धुळवडीनिमित्त दुपारी तीनपर्यंत मेट्रो सेवा बंद राहणार

पुणे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे ...

तरुण पिढीला सक्षम करण्यासाठी सिंहगड संस्थेचा पुढाकार; शाळांमध्ये 'द माइंड सिंक' द्वारे भारतातील पहिले मानसिक आरोग्य शिक्षण - Marathi News | Sinhagad Sanstha's initiative to empower the youth of Pune; India's first mental health education through 'The Mind Sync' in schools | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुण पिढीला सक्षम करण्यासाठी सिंहगड संस्थेचा पुढाकार; शाळांमध्ये 'द माइंड सिंक' द्वारे भारतातील पहिले मानसिक आरोग्य शिक्षण

मानसिक आरोग्य शिक्षण हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाचा भाग होणार आहे. ...

'जनतेच्या मनातील आमदार..' धंगेकरांच्या रासनेंविरोधातील बॅनरबाजीने महायुतीत धुसफूस - Marathi News | pune Bitterness remains in the Mahayuti ravindra dhangekar entry and banners that scare Rasane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'जनतेच्या मनातील आमदार..' धंगेकरांच्या रासनेंविरोधातील बॅनरबाजीने महायुतीत धुसफूस

आज पुण्यात वाढदिवसानिमित्त लावलेल्या फ्लेक्सवर जनतेचा मनातील आमदार अशा आशयाचा उल्लेख करण्यात आला आहे. ...

पुणेकरांना भोपळाच दिला;अंदाजपत्रकातून पुरंदर विमानतळ वगळणे धक्कादायक - Marathi News | Pune were given only pumpkin Exclusion of Purandar Airport from the budget is shocking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना भोपळाच दिला;अंदाजपत्रकातून पुरंदर विमानतळ वगळणे धक्कादायक

एकूणच पुणेकरांची भरभरून मते घेणाऱ्या महायुती सरकारने अंदाजपत्रकातून मात्रआहे, अशी टीका माजी आमदार जोशी यांनी केली. ...

ऑनलाइन कार बूक करणे डाॅक्टरला पडले महागात; तब्बल ८० हजारांची झाली फसवणूक - Marathi News | pune crime Doctor faces costly charges for booking a car online fraud of Rs 80000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑनलाइन कार बूक करणे डाॅक्टरला पडले महागात; तब्बल ८० हजारांची झाली फसवणूक

डाॅक्टरला हैदराबादला जायचे होते. त्यांनी एका संकेतस्थळाच्या माध्यमातून हैदराबादला जाण्यासाठी भाडेतत्त्वावर कार घेतली ...

घरची लक्ष्मी बनली जमिनीची मालक, महिलांना मालमत्तेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी योजना  - Marathi News | pune women the house became the owner of the land, a plan to include women in property | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरची लक्ष्मी बनली जमिनीची मालक, महिलांना मालमत्तेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी योजना 

दहा वर्षांच्या कालावधीमध्ये महिलांची संख्या तब्बल १५ लाखांनी वाढून त्यांच्याकडील एकूण क्षेत्रातही १५ लाख हेक्टरची वाढ झाली ...

अवैध क्रशर उद्योग, खाणकामावर कारवाई करा;जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे अधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | pune news take action against illegal crusher industry, mining; District Collector Jitendra Dudi orders officials | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवैध क्रशर उद्योग, खाणकामावर कारवाई करा;जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे अधिकाऱ्यांना आदेश

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महसूल यंत्रणेला दिले, अन्यथा मलाच कारवाई करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. ...