एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या Primary tabs मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय... धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
पोलिसांनी वर जाताच घराचा दरवाजा वाजवला. मात्र दरवाजा कोणीही उडत नव्हते. काही वेळाने घरातून त्याच्या बायकोने कोण आहे म्हणून विचारले. त्यानंतर पोलिसांसोबत असलेल्या त्या महिलेने मी असल्याचे सांगत दरवाजा उघडण्यास सांगितले. ...
ही केवळ वैद्यकीय घटना नव्हे तर प्रेम, निःस्वार्थ, त्याग आणि रक्ताच्या नात्यांपलीकडच्या माणुसकीची आदर्श आहे. ...
- पाचही वर्षे मीच चेअरमन, कारखान्याला सोन्याचे दिवस आणणार : पुढील पाचही वर्षात माळेगावचा राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये समावेश करून उच्चांकी उसाला दर देण्याचा निर्धार ...
सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधून शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवले होते. ...
सोलापूर पुणे महामार्गावरील मोहोळजवळ स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शाहरुख रहीम शेख ठार ...
लष्कराचा गुप्तचर विभाग आणि कोंढवा पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. ...
आम्हाला साद आली, त्याला आम्ही प्रतिसाद दिला आहे, जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच व्हायला पाहिजे ...
नवा पूल, मंगला टॉकीज, शनिवार वाडा, दगडुशेठ गणपती ते मंडई, ते गाडीखाना, बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान, शनिपार चौक, अप्पा बळवंत चौक ते शनिवार वाडा प्रचंड वाहतूककोंडी ...
कोविडचे सौम्य स्वरूप लक्षात घेता नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन अजित पवारांनी केले आहे ...
मानाच्या दहा पालख्यांशी संबंधित असणाऱ्या दिंड्या त्याची नोंदणी झालेल्या दिंडयांना प्रत्येकी २० हजार देण्यात येणार ...