लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी आजपासून जमीन मोजणी सुरू;९३ टक्के जमिनीच्या संपादनास शेतकऱ्यांची लेखी संमती - Marathi News | Pune news land counting for Purandar Airport begins today; Farmers give written consent for acquisition of 93 percent land | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळासाठी आजपासून जमीन मोजणी सुरू

- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती, संमती देण्यास मुद्दतवाढ नाही ...

Pune News : एकतानगरीच्या कामासाठी पालिका निविदा काढणार - Marathi News | Pune News municipality to issue tender for Ektanagari work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune News : एकतानगरीच्या कामासाठी पालिका निविदा काढणार

- वडगाव खुर्द ते राजाराम पूल या भागात नदी पुनरुज्जीवन प्रकल्प करणार ...

कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल - Marathi News | Nilesh Ghaywalhi accused in Kothrud beating case action under mokka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल

कोथरुडमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणात टोळीचा सूत्रधार निलेश घायवळ यालाही आरोपी करण्यात आले. ...

आम्ही ज्या सुप्रिया सुळे, अजित पवारांना मतदान केले, त्यांनीच आमचे आरक्षण संपवले; हाकेंचा आरोप - Marathi News | Supriya Sule, Ajit Pawar, whom we voted for, ended our reservation; Hakan alleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही ज्या सुप्रिया सुळे, अजित पवारांना मतदान केले, त्यांनीच आमचे आरक्षण संपवले; हाकेंचा आरोप

राज्यात १०० पेक्षा अधिक मोर्चे काढले, पण अजित पवारांच्या सांगण्यावरुन बारामती आणि गेवराई या २ ठिकाणी आमच्यावर गुन्हे दाखल झाले. ...

Muncipal Election: महापालिकेसाठी महायुती अन् महाविकास आघाडी दोन्हीतही स्वतंत्र लढण्याची चिन्हे - Marathi News | Signs of separate contests for the Municipal Corporation in both the Mahayuti and Mahavikas Aghadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेसाठी महायुती अन् महाविकास आघाडी दोन्हीतही स्वतंत्र लढण्याची चिन्हे

विसर्जित महापालिकेत स्वबळावर सलग ५ वर्षे सत्ता राबवलेल्या भाजपचे पदाधिकारीही अजित पवारांना बरोबर घेण्याच्या विरोधात असल्याचे उघड आहे ...

Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर - Marathi News | Rohini Khadse's husband Pranjal Khewalkar granted bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर

पुणे शहरातील खराडी परिसरातील एका सोसायटीमध्ये कथित ड्रग्स पार्टी प्रकरणी खेवलकर यांना अटक झाली होती ...

बारामती-इंदापूरातून लाडक्या बहिणींची नावे कमी; शेतकरी आणि बहिणींसाठी जिल्हाभर आंदोलन करणार - युगेंद्र पवार - Marathi News | There are fewer names of ladki bahin yojana from Baramati Indapur Will protest across the district for farmers and ladki bahin Yugendra Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती-इंदापूरातून लाडक्या बहिणींची नावे कमी; शेतकरी आणि बहिणींसाठी जिल्हाभर आंदोलन करणार - युगेंद्र पवार

बारामतीत २५ हजार आणि इंदापुरात २७ हजार लाडक्या बहिणींची नावे कमी करण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी आणि लाडक्या बहिणींसाठी आंदोलन करावे लागेल ...

नवरात्रोत्सवात नारळाचे दर तेजीत! दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ तरीही दररोज ३ लाख नारळांची विक्री - Marathi News | Coconut prices soar during Navratri festival! Despite a 10 to 15 percent increase in prices, 3 lakh coconuts are sold daily | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवरात्रोत्सवात नारळाचे दर तेजीत! दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ तरीही दररोज ३ लाख नारळांची विक्री

यंदा दक्षिणेकडील राज्यांत नारळाचे उत्पादन कमी झाल्याने गेल्या दोन महिन्यांपासून नारळाचे दर तेजीत आहेत ...

शाळकरी मुलीवर प्रेमसंबंध प्रस्थापित करून अत्याचार; आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | Schoolgirl raped by establishing love affair; Accused sentenced to 20 years of hard labor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळकरी मुलीवर प्रेमसंबंध प्रस्थापित करून अत्याचार; आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

आरोपीने मुलीला घरी बोलावून दोघांमधील प्रेमसंबंधांबाबत आई-वडिलांना सांगण्याची धमकी देत अत्याचार केले ...