लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
नगररचना विभागात फायलीच्या गठ्ठ्यांचे ढीग;महापालिकेचा कृती आराखडा कार्यक्रम वाऱ्यावर - Marathi News | pimpari-chinchwad news piles of files in the town planning department municipal corporation's action plan program in the air | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नगररचना विभागात फायलीच्या गठ्ठ्यांचे ढीग;महापालिकेचा कृती आराखडा कार्यक्रम वाऱ्यावर

- मोकळ्या जागेत मोठमोठी कपाटे उभी केल्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी ये-जा करणे कठीण झाले आहे ...

‘दादा स्टाइल’ झापाझापी अन् आदेशांची कापाकापी - Marathi News | pimpari-chinchwad Dada style japajapa and copying of orders | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘दादा स्टाइल’ झापाझापी अन् आदेशांची कापाकापी

खास ‘दादा स्टाइल’मध्ये अधिकाऱ्यांना झापाझापी. सटासट् आदेश सुटले. ...

चिंबळी येथे पुणे-नाशिक महामार्ग भूसंपादनाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; मोजणी प्रक्रिया खंडित - Marathi News | pune news villagers strongly oppose land acquisition for Pune-Nashik highway in Chimbali; Counting process disrupted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिंबळी येथे पुणे-नाशिक महामार्ग भूसंपादनाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; मोजणी प्रक्रिया खंडित

आम्ही विकासाला विरोध करत नाही, पण आमच्या जमिनी आणि उपजीविका धोक्यात येणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही ...

डेअरी मालक, प्लांटवाले दुधामध्ये भेसळ करतात त्यांच्यावर कठोर कायदा करा - Marathi News | pune news make strict laws against dairy owners and plant owners who adulterate milk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेअरी मालक, प्लांटवाले दुधामध्ये भेसळ करतात त्यांच्यावर कठोर कायदा करा

कठोर कायदा करण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. ...

झेडपी शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत अडथळा; २५० शिक्षकांचे अर्ज उच्च न्यायालयात - Marathi News | pune news obstruction in the transfer process of ZP teachers; 250 teachers file applications in the High Court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झेडपी शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत अडथळा; २५० शिक्षकांचे अर्ज उच्च न्यायालयात

सीईओ गजानन पाटील यांच्या सुनावणीनंतर याबाबत अंतिम निर्णय होणार असून, ७ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार ...

राजगडच्या जंगलात दुर्मीळ चौसिंगा हरणांचे वास्तव्य;दोन पाडसांना वन विभागाकडून जीवदान - Marathi News | pune news rare chausinga deer live in Rajgad forest Forest department saves two deer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगडच्या जंगलात दुर्मीळ चौसिंगा हरणांचे वास्तव्य

राजगड, तोरणा, पानशेत आणि रायगड जिल्ह्यांच्या हद्दीवरील घाटमाथ्यावर चौसिंगा जातीचे हरिण अत्यंत दुर्मीळ ...

‘कारखाना बंद पडण्यापूर्वी माझे हृदय बंद पडेल’, पृथ्वीराज जाचक यांची सभासदांना भावनिक साद - Marathi News | pune news My heart will stop before the factory closes’, Prithviraj Jachak's emotional appeal to members | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘कारखाना बंद पडण्यापूर्वी माझे हृदय बंद पडेल’, पृथ्वीराज जाचक यांची सभासदांना भावनिक साद

यंदा सोमेश्वर आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्यांबरोबरच ‘छत्रपती’ उसाचा पहिला हप्ता देणार आहे. गेल्या दहा वर्षांत कारखान्याचा कारभार चुकीचा झाला. ...

अवघ्या २ ते ५ किलोमीटरसाठी एक ते दीड तास; चाकणच्या ट्रॅफिकवर कायमस्वरूपी तोडगा काढणार - अजित पवार - Marathi News | One to one and a half hours for just 2 to 5 kilometers; Will find a permanent solution to Chakan's traffic - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवघ्या २ ते ५ किलोमीटरसाठी एक ते दीड तास; चाकणच्या ट्रॅफिकवर कायमस्वरूपी तोडगा काढणार - अजित पवार

रोजच्या ट्राफिकला त्रस्त असलेल्या नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून 'आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष काम झाले पाहिजे' असे मत व्यक्त केले आहे ...

PMPML: पीएमपीला निष्काळजीपणाचा फटका! वेळेत वीजबिल न भरल्याने ४ लाखांचा भुर्दंड - Marathi News | PMP suffers from negligence! Fine of Rs 4 lakh for not paying electricity bill on time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीला निष्काळजीपणाचा फटका! वेळेत वीजबिल न भरल्याने ४ लाखांचा भुर्दंड

ठेकेदारांची बिले काढण्यासाठी तत्पर असलेल्या अकाऊंट विभागाला विजेचे बिल भरण्यासाठी वेळ मिळाला नाही का? असा सवाल उपस्थित होतोय ...