लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
वडगाव उड्डाणपुलावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, २ कारलाही धडक - Marathi News | A young man riding a two-wheeler died in a truck collision on the Vadgaon flyover, two cars also collided | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव उड्डाणपुलावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, २ कारलाही धडक

भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली, अपघातानंतर भरधाव वेगात ट्रकचालक पसार झाला, त्यावेळी उड्डाणपुलावरून निघालेल्या दोन कारला धडक दिली ...

पुणे रेल्वे स्टेशनला 'श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे' यांचे नाव द्या; मेधा कुलकर्णी यांची मागणी - Marathi News | Name Pune railway station after thaorle Bajirao Peshwa Medha Kulkarni demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्टेशनला 'श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे' यांचे नाव द्या; मेधा कुलकर्णी यांची मागणी

थोरले बाजीराव पेशवे 42 लढाया लढले एकही हरले नाही, एनडीए सारख्या संस्थेत त्यांच्या युद्ध कलेचे धडे गिरवले जातात ...

‘कम ऑन किल मी’ वरून पेटलं राजकारण; पुण्यात दोन्ही शिवसेनेत बॅनरवॉर - Marathi News | Banner war between the Eknath Shinde faction and Uddhav Thackeray faction in Pune on the backdrop of Shiv Sena anniversary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘कम ऑन किल मी’ वरून पेटलं राजकारण; पुण्यात दोन्ही शिवसेनेत बॅनरवॉर

पुण्यात दोन्ही शिवसेनेच्या गटांमध्ये बॅनर वॉर सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

विवाहात हुंडा कमी दिल्याचे सांगून सासूकडून शारीरिक, मानसिक छळ; उच्चशिक्षित महिलेचे टोकाचे पाऊल - Marathi News | Physical and mental torture by mother-in-law for saying that dowry was less in marriage; Highly educated woman's extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विवाहात हुंडा कमी दिल्याचे सांगून सासूकडून शारीरिक, मानसिक छळ; उच्चशिक्षित महिलेचे टोकाचे पाऊल

लग्नानंतर ८ वर्षांनी सासू सासूने विवाहितेला हुंड्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली ...

पुण्यात ४.९० लाख वारकरी दाखल; वारकऱ्यांचा हरिनाम गजर आणि एआयच्या मदतीने यशस्वी गर्दी नियोजन - Marathi News | 4.90 lakh Warkari pilgrims arrive in Pune; Warkari pilgrims' Harinam Gajar and successful crowd planning with the help of AI | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ४.९० लाख वारकरी दाखल; वारकऱ्यांचा हरिनाम गजर आणि एआयच्या मदतीने यशस्वी गर्दी नियोजन

एआय प्रणालीद्वारे जमलेल्या आकडेवारीमुळे वाहतूक नियोजन, आपत्कालीन सेवा व्यवस्थापन आणि पोलिस बंदोबस्त अधिक परिणामकारकरित्या राबवता आला ...

पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का? - Marathi News | varun dhawan and ahan shetty travelled from metro in pune shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

पुण्याच्या वाहतुक कोंडीत जायला लागू नये म्हणून या दोन अभिनेत्यांनी मेट्रोतून प्रवास केला. ...

...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका - Marathi News | ...then one has to have the strength to take offense; Sharad Pawar presents a clear stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने महिला धोरणाच्या त्रिदशकपूर्तीनिमित्त यशस्विनी सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी शरद पवारांनी भूमिका मांडली.  ...

माळेगांव कारखान्यासाठी ८८. ४८ टक्के उच्चांकी मतदान - Marathi News | malegaon factory gets highest voter turnout of over 88 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळेगांव कारखान्यासाठी ८८. ४८ टक्के उच्चांकी मतदान

शरद पवार गटाचे बळीराजा सहकार बचाव पॅनलचे २० उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले. ...

Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला - Marathi News | Ashadhi Wari Mauli palanquin ceremony, crossing the difficult path of Dive Ghat, rested at the edge of the river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

- हरिनामाच्या गजरात अवघड दिवे घाट पार करीत पालखी सोहळा सासवड मुक्कामी दाखल ...