लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्यातील राष्ट्रीय कबड्डीपटूच्या खूनप्रकरणी अंतिम युक्तिवाद पूर्ण, आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी - Marathi News | Final arguments completed in Pune national kabaddi player murder case, death penalty demanded for accused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील राष्ट्रीय कबड्डीपटूच्या खूनप्रकरणी अंतिम युक्तिवाद पूर्ण, आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी

तब्बल २२ वार करून खून करणाऱ्या आरोपीला फाशी दिल्यास समाजासमोर एक वेगळा आदर्श घातला जाईल. ...

घायवळ बंधूंच्या अडचणी वाढल्या; निलेश घायवळचा सख्खा भाऊ सचिनवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल - Marathi News | Ghaywal brothers' problems increase; Nilesh Ghaywal's full brother Sachin booked under MCOCA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घायवळ बंधूंच्या अडचणी वाढल्या; निलेश घायवळचा सख्खा भाऊ सचिनवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल

कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी आता सचिन घायवळ वर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

बसची जोरदार धडक; अक्षरशः कारचा चक्काचूर, एकाचा जागीच मृत्यू, दौंड तालुक्यातील घटना - Marathi News | Bus hits car is literally smashed to pieces one dies on the spot incident in Daund taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बसची जोरदार धडक; अक्षरशः कारचा चक्काचूर, एकाचा जागीच मृत्यू, दौंड तालुक्यातील घटना

चालकाने बस भरधाव वेगात, निष्काळजीपणे व रस्त्यावरील रहदारी नियमांचे उल्लंघन करून चालवली, त्यामुळे बस डिव्हायडर ओलांडून कारला आदळली ...

निगडीत पीएमपीएमएल इलेक्ट्रिकल बसला अचानक आग; प्रवाशांचा थरकाप, चालकाच्या प्रसंगावधानाने सर्वजण सुरक्षित - Marathi News | A sudden fire broke out in a PMPML electrical bus passengers were shocked, everyone was safe due to the driver's precautions | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीत पीएमपीएमएल इलेक्ट्रिकल बसला अचानक आग; प्रवाशांचा थरकाप, चालकाच्या प्रसंगावधानाने सर्वजण सुरक्षित

चालकाने प्रसंगावधान ओळखून बसचे दरवाजे उघडले प्रवाशांनी तत्परतेने बस मधुन बाहेर पडत आपले जीव वाचवले ...

वर्षभरापासून मिळेना पगार, बिनपगारी किती राबणार ? ग्रामरोजगार सेवकांचे हाल - Marathi News | pune news I haven't received my salary for a year, how long will I work without pay | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्षभरापासून मिळेना पगार, बिनपगारी किती राबणार ? ग्रामरोजगार सेवकांचे हाल

- ग्रामरोजगार सेवकांवर आली उपासमारीची वेळ कर्जाचे हप्तेही थकले, अनेक जिल्ह्यांत संघटनेने पुकारले काम बंद आंदोलन ...

ऑनलाइन कामांमुळे शिक्षक हैराण; मात्र शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा..! - Marathi News | Teachers are shocked by online work; but they are warned of disciplinary action! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑनलाइन कामांमुळे शिक्षक हैराण; मात्र शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा..!

शिक्षक दुहेरी संकटात सापडले असून, अध्यापनासाठी आवश्यक वेळ आणि उत्साह कमी होत आहे. ...

भरधाव डंपरची दुचाकीला धडक; चाक डोक्यावरून गेले, युवतीचा जागीच मृत्यू - Marathi News | A speeding dumper hits a two-wheeler; the wheel goes over the girl's head, she dies on the spot | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भरधाव डंपरची दुचाकीला धडक; चाक डोक्यावरून गेले, युवतीचा जागीच मृत्यू

आयटी परिसरात अवजड वाहनांच्या अपघाताचे सत्र काही थांबताना दिसत नसल्याने नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे ...

Video: आंबेगाव तालुक्यात २ बिबट्यांचा मुक्त संचार; शेतकऱ्याने ट्रॅक्टर चालवताना काढला व्हिडिओ... - Marathi News | 2 leopards roam freely in Ambegaon taluka Farmer filmed driving tractor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात २ बिबट्यांचा मुक्त संचार; शेतकऱ्याने ट्रॅक्टर चालवताना काढला व्हिडिओ...

दिवसेंदिवस या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे ...

पोलिस शोधायला गेले बेपत्ता तरुणाला सापडलं ‘ऑनर किलिंग’चं; एमआयडीसी भोसरी पोलिसांचा तपास - Marathi News | pimpari-chinchwad news police went to search for missing youth, found honor killing'; thrilling conspiracy | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिस शोधायला गेले बेपत्ता तरुणाला सापडलं ‘ऑनर किलिंग’चं

- तरुणीने आंतरधर्मीय विवाह केल्याचे सांगितले आणि खून प्रकरणाचा उलगडा झाला ...