लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
“माझ्या उमेदवारीने काय फरक पडेल हे पुणेकर भाजपाला दाखवतील, निवडणूक एकतर्फी...”: वसंत मोरे - Marathi News | vasant more reaction over candidacy for lok sabha election 2024 from maha vikas aghadi and criticised bjp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“माझ्या उमेदवारीने काय फरक पडेल हे पुणेकर भाजपाला दाखवतील”: वसंत मोरे

Vasant More News: महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ज्या दिवशी रिंगणात उतरेन, त्या दिवशी लोकसभा निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंगत येईल, असे वसंत मोरेंनी म्हटले आहे. ...

अखेर ठरलं! शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील महायुतीचे उमेदवार - Marathi News | In Shirur loksabha election Shivajirao Adharao Patil Mahayuti candidate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर ठरलं! शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील महायुतीचे उमेदवार

शिरूमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात अटीतटीची लढत होण्याची चिन्हे आहेत... ...

तुमच्यात रक्ताचे नाते! विरोध करा पण भाषा जपून वापरा; भुजबळांचा श्रीनिवास पवारांना इशारा - Marathi News | Blood relationship between you! oppose but use language sparingly; Chagan Bhujbal's warning to Shrinivas Pawar maharashtra Baramati politics, talk on Ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमच्यात रक्ताचे नाते! विरोध करा पण भाषा जपून वापरा; भुजबळांचा श्रीनिवास पवारांना इशारा

कोणाची ताकत किती आहे हे मला माहिती नाही. कोणालातरी बरोबर घ्यायचे आहे तर जागा द्याव्या लागतील. - छगन भुजबळ ...

आठ वर्षीय मुलीचा गळा आवळून पित्याने स्वतःला संपवलं; थेरगावातील धक्कादायक घटना - Marathi News | Father kills himself by strangling eight year old girl Shocking incident in Thergaon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आठ वर्षीय मुलीचा गळा आवळून पित्याने स्वतःला संपवलं; थेरगावातील धक्कादायक घटना

पित्याची काही महिन्यांपूर्वी नोकरी गेल्याने ते चारचाकी वाहन चालवत होते. मात्र त्यातूनही पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने त्यांना आर्थिक चणचण भासत होती ...

भाजपचे शरद पवारांना हरवणे हे एकच टार्गेट; सुप्रिया सुळेंची टीका - Marathi News | BJP's only target is to defeat Sharad Pawar; Criticism of Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपचे शरद पवारांना हरवणे हे एकच टार्गेट; सुप्रिया सुळेंची टीका

महाराष्ट्र आणि देशात सुडाचे गलिच्छ राजकारण सुरू असून भाजपकडे विकासाचा मुद्दा राहिलेला नाही ...

'विजय मिळवून दिलेले' कि 'लोकसभेचा अनुभव असलेले'; काेण उतरणार रिंगणात, धंगेकर की जोशी? - Marathi News | Victory or Lok Sabha experience Who will enter the arena ravindra dhangekar or mohan Joshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'विजय मिळवून दिलेले' कि 'लोकसभेचा अनुभव असलेले'; काेण उतरणार रिंगणात, धंगेकर की जोशी?

पुण्यात धंगेकर यांची लोकप्रियता मोठी तर जोशी दोन वेळा लोकसभा लढलेले नेते ...

'लोकसभेसाठी आमचे काम करा, राज्याचे पद देतो', वसंत मोरेंना भाजपकडूनही ऑफर - Marathi News | Do our work for Lok Sabha give state post Vasant More also offer from BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'लोकसभेसाठी आमचे काम करा, राज्याचे पद देतो', वसंत मोरेंना भाजपकडूनही ऑफर

वसंत मोरे यांना कोणत्याच पक्षाकडून ‘शब्द’ मिळाला नाही तरी ते अपक्ष म्हणून लोकसभा लढवण्याची शक्यता ...

महावितरणच्या तारांचा शॉक लागून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू - Marathi News | A 22 year old youth died after being shocked by Mahavitaran wires | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महावितरणच्या तारांचा शॉक लागून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

बांधकाम सुरू असताना लोखंडी शिडी नकळत विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या तारांना स्पर्श झाली, त्यात तरुणास विजेचा धक्का बसून तो खाली पडला ...

पोलीस आयुक्तांनी 'त्या ' माननीयांची सुरक्षा काढली; २३ ठिकाणांवरील गार्डही काढले  - Marathi News | The Commissioner of Police removed the security of 'that' Hon. Guards at 23 places were also removed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस आयुक्तांनी 'त्या ' माननीयांची सुरक्षा काढली; २३ ठिकाणांवरील गार्डही काढले 

पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एकापाठोपाठ एक कठोर निर्णय घेतले आहेत. त्यानंतर आता अमितेश कुमार यांनी घेतलेल्या आणखी एका निर्णयाची चर्चा होत आहे. ...