नाशिक, देवळाली, इगतपुरी, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलबुर्गी या ठिकाणी प्रवाशांना बोर्डिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे ...
मी कुठेही भारतीय जनता पार्टीचे नाव घेतले नाही. याउलट भाजपा नेतेच बेछुटपणे माझ्यावर आरोप करतात. मी त्यांच्या आरोपांना उत्तरही दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी जर मला बोलावले तर मी त्यांच्याशी चर्चा करेन असं रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. ...
सकाळी ६ वाजल्याच्या सुमारास लघुशंकेसाठी घराबाहेर पडल्या होत्या. शेजारी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर क्रूर हल्ला करत जवळच उसाच्या शेतामध्ये फरपटत नेले ...
पती-पत्नीच्या नात्यांमध्ये चैतन, उत्साह आणि आनंद भरणारा हा क्षण असून घराेघरी जय्यत तयारी सुरू आहे. आम्हाला काय गिफ्ट मिळणार याचीच महिलांना उत्सुकता ...
सोमवारी रात्रीपासून मंगळवारी रात्रीपर्यंतच्या २४ तासात ६० घटना घडल्या असून यातील ४२ घटना केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळनंतर घडल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे ...
औसा भागात १ कोटी, उदगीर-जळकोटमध्ये ५३ लाख, मुख्यमंत्री सहायता निधीला ५ कोटी, उर्वरित निधी इतर संस्थाना असे एकूण ८ कोटी देण्याचे राष्ट्र कार्य उद्योजक अभय भुतडा यांनी केले ...
हिंदुत्त्ववादी संघटनांनी धमक्या दिल्यामुळे चर्चेत असलेल्या सारसबागेत दिवाळी पहाट कार्यक्रम यंदा पार पडला, मात्र किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने कार्यक्रमाला अखेर गालबोट लागले ...