लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या थकबाकीदारांसाठी अभय योजना; दोन-तीन दिवसांत योजना आणण्याच्या हालचाली - Marathi News | pune news abhay Yojana for dear defaulters on the eve of elections moves to bring the scheme in two-three days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या थकबाकीदारांसाठी अभय योजना

महापालिकेने यापूर्वी राबवलेल्या अभय योजनेचा लाभ ज्यांनी घेतला आहे, अशांना आताच्या योजनेचा लाभ दिला जाऊ नये, यासाठी नियमावली तयार करण्याची मागणी केली जात आहे. ...

बिबट्यांचे स्थलांतर, नसबंदीबाबत याच आठवड्यात केंद्र, राज्य सरकारची होणार बैठक;जितेंद्र डुडी यांची माहिती - Marathi News | pune news central and state governments to meet this week regarding leopard migration and sterilization; Jitendra Dudi's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्यांचे स्थलांतर, नसबंदीबाबत याच आठवड्यात केंद्र, राज्य सरकारची होणार बैठक;जितेंद्र डुडी यांची माहिती

या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळाली असून, त्यासाठी ७ शार्पशूटर यांच्यासह २५ जणांचे पथक दाखल झाले ...

बंगळुरूला जाणारे विमान रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल - Marathi News | Passengers' plight as flight to Bengaluru cancelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंगळुरूला जाणारे विमान रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल

पुणे विमानतळावरून रविवारी साडेआठच्या सुमारास बंगळुरूसाठी आकासा एअरचे (एआर क्यूपी १३१२) हे विमान उड्डाण करणार ...

Ganesh Kale Murder: प्लॅन जेलमध्ये, शस्त्र घेण्यासाठी दिले ४५ हजार रुपये; बंडू आंदेकरने सहा महिन्यांपूर्वीच दिली होती गणेश काळेची सुपारी - Marathi News | pune crime news bandu Andekar had given Ganesh Kale a betel nut six months ago | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंडू आंदेकरने सहा महिन्यांपूर्वीच दिली होती गणेश काळेची सुपारी

Ganesh Kale Murder Case: आंदेकरने दिलेली सुपारी कोंढवा येथे प्रभाव असलेल्या टोळीचा प्रमुख आमीर खानने कारागृहातून वाजवली आहे. यासाठी त्याने त्याचा शूटर अमन शेख याला शस्त्र घेण्यासाठी ४५ हजार रुपये दिले होते. ...

यकृत प्रत्यारोपण चौकशीची आरोग्य यंत्रणांकडून टोलवाटोलवी सुरूच - Marathi News | Pimpri Chinchwad Liver transplant inquiry continues to be tolled by health authorities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यकृत प्रत्यारोपण चौकशीची आरोग्य यंत्रणांकडून टोलवाटोलवी सुरूच

- सह्याद्री रुग्णालयातील दाम्पत्य मृत्यूप्रकरणी जबाबदारी ठरविण्यावरच प्रश्नचिन्ह ...

महाराष्ट्रात यंदा देखील पोलीस भरती प्रक्रियेत अनेक समस्या; भरतीची तयारी करणार्या उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण - Marathi News | Many problems in the police recruitment process in Maharashtra this year too; atmosphere of confusion among candidates preparing for recruitment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात यंदा देखील पोलीस भरती प्रक्रियेत अनेक समस्या; भरतीची तयारी करणार्या उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण

यामधील मुंबई व यवतमाळ या दोन जिल्ह्यामध्येच सामाजीक आरक्षणानुसार प्रवर्गासाठी उपलब्ध जागांची सविस्तर माहिती दिली आहे. ...

पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको, वनविभागाची गाडी व बेस कॅम्प जाळले - Marathi News | A 13-year-old child died in a leopard attack in Pimparkhed; Angry villagers blocked the road, burned a forest department vehicle and base camp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको, वनविभागाची गाडी व बेस कॅम्प जाळले

रविवारी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास रोहन घराबाहेर मोकळ्या शेतात खेळत होता. हत्ती गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून त्याला ऊसाच्या शेतात ओढून नेले. ...

राज्य सेवा परीक्षेच्या मुलाखती ११ ते २७ नोव्हेंबरदरम्यान पार पडणार - Marathi News | pune news state Service Examination Interviews from November 11 to 27 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य सेवा परीक्षेच्या मुलाखती ११ ते २७ नोव्हेंबरदरम्यान पार पडणार

नवी मुंबई, सीबीडी बेलापूर कार्यालय येथे ११ ते १४, आणि २०, २१, २४, २५ ते २७ नोव्हेंबर राेजी या मुलाखती हाेणार आहेत. परिपत्रकाद्वारे ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ...

जुन्या कच-यावर शास्त्रोक्त बायोमायनिंग प्रक्रिया एक वर्षाच्या आत पूर्ण करा - नवल किशोर राम  - Marathi News | pune news complete the scientific biomining process on old waste within a year - Naval Kishore Ram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्या कच-यावर शास्त्रोक्त बायोमायनिंग प्रक्रिया एक वर्षाच्या आत पूर्ण करा - नवल किशोर राम 

उरूळी देवाची कचरा डेपोला पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली भेट; पालिका कचरा प्रक्रिया क्षमता वाढविणार ...