शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

इतर योजनांप्रमाणे जलयुक्त शिवार'मध्येही सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली : सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 18:31 IST

या सरकारला कामापेक्षाही जाहिरात करण्याची घाई आहे.जलयुक्त शिवार योजनेत सरकारने किती पैसे घातले आणि श्रमदान किती प्रमाणात झाले याचाही हिशोब मिळालेला नाही

पुणे : सध्याच्या सरकारला योजना राबवण्यापेक्षा जाहिरातीची घाई आहे. त्यामुळे त्यांनी जलयुक्त शिवार योजनेचाही अभ्यास केलेला नाही अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला फटकारले आहे.इतर योजनांप्रमाणेचं सरकारने जलयुक्त शिवारमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याची टीकाही त्यांनी केली.                      पुण्यातील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.त्या म्हणाल्या की, या सरकारला कामापेक्षाही जाहिरात करण्याची घाई आहे.जलयुक्त शिवार योजनेत सरकारने किती पैसे घातले आणि श्रमदान किती प्रमाणात झाले याचाही हिशोब मिळालेला नाही. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी वेळ न घालवता दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. कर्नाटकने दुष्काळ जाहीर केला आहे.महाराष्ट्र सरकारनेही फार वेळ न घालवता दुष्काळ जाहीर करायला हवा.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की,

  • पुण्यातील हिंजवडीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न सुरू
  • स्थानिकांना त्रास होत असल्याचे मान्य, मात्र एकेरी वाहतुकीमुळे बदल घडण्यास सुरवात
  •   या सरकारसारखी आरोप करण्याची माझी स्टाईल नाही
  • फटाक्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या न्यायालयीन याचिकेला धार्मिक रंग देण्यात येऊ नये
  • अमृता फडणवीस यांच्या सेल्फी प्रकरणी त्यांचे वैयक्तिक आयुष्य असल्याचे सांगत बोलण्यास नकार
टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारण