पिरंगुट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:11 IST2021-04-18T04:11:25+5:302021-04-18T04:11:25+5:30

तत्पूर्वी या शिबिराचे उद्घाटन हे मुळशीचे सभापती पांडुरंग ओझरकर व मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांच्या हस्ते ...

Organizing blood donation camp at Pirangut | पिरंगुट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

पिरंगुट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

तत्पूर्वी या शिबिराचे उद्घाटन हे मुळशीचे सभापती पांडुरंग ओझरकर व मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे,अमित कंधारे,सुनील चांदेरे,दगडु करंजावणे,नामदेव माझिरे, निलेश पाडाळे,विलास अमराळे,दिपाली कोकरे,भाऊ केदारी,सरपंच शिल्पा पोकळे,सुहास दगडे,पिरंगुटचे सरपंच चांगदेव पवळे,उपसरपंच लक्ष्मण निकटे,पोलिस पाटील प्रकाश पवळे,संतोष पवळे,सागर धुमाळ आदी उपस्थित होते.

पुणे सर्जिकल ब्लड बँकेच्या वतीने या शिबिरामध्ये रक्तदानाचे संकलन करण्यात तर रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हेल्मेट भेट देण्यात आले.

फोटो ओळ : पिरंगुट येथे रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केलेल्या दात्याला प्रमाणपत्र व हेल्मेट भेट देते प्रसंगी

Web Title: Organizing blood donation camp at Pirangut