शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

विरोधकांकडे कुठलेच मुद्दे नसल्याने टीका : पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 00:30 IST

केंद्र व राज्यातील सरकार जनसामान्यांना केंद्रबिंदू मानून विकासाच्या दिशेने पारदर्शक कारभार करीत आहे. परंतु, विरोधकांकडे कुठलेच मुद्दे नसल्याने ते टीका करून सरकारला बदनाम करायचा निरर्थक प्रयत्न करीत आहेत.

कदमवाकवस्ती : केंद्र व राज्यातील सरकार जनसामान्यांना केंद्रबिंदू मानून विकासाच्या दिशेने पारदर्शक कारभार करीत आहे. परंतु, विरोधकांकडे कुठलेच मुद्दे नसल्याने ते टीका करून सरकारला बदनाम करायचा निरर्थक प्रयत्न करीत आहेत, असा टोला राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांना लगावला.श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अभियान अंतर्गत लोणी काळभोर गावसमुहाच्या मंजूर विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रम कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे रविवारी (दि. २३) झाला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.१) लोणी काळभोर गावासाठी १६ कामांना ६ कोटी ८५ लाख ५० हजार रुपये (३ कोटी ६० लाख २५ हजार रुपये) २) कुंजीरवाडी गावासाठी १४ कामांना १ कोटी ५१ लाख रुपये (७५ लाख ५० हजार रुपये) ३) सोरतापवाडी गावासाठी ३ कामांना ६५ लाख रुपये (३७ लाख ५० हजार रुपये ) ४) शिंदवणे गावासाठी ४ कामांना १ कोटी ३५ लाख रुपये (१ कोटी ३५ लाख रुपये) ५) आळंदी म्हातोबाची गावासाठी १० कामांना ७० लाख रुपये (३५ लाख रुपये) ६) तरडे गावासाठी ३ कामांना ६७ लाख रुपये मंजूर (३३ लाख ५० हजार रुपये) इत्यादी विकासकामांची उद्घाटने या वेळी पंकजा मुंडे व शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते झाली.या कार्यक्रमास शिरूर हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे, भाजपा कामगार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी, हवेली तालुका अध्यक्ष रोहिदास उंदरे, गणेश कुटे, दादापाटील फराटे, प्रवीण काळभोर, श्याम गावडे, कदमवाकवस्ती ग्रामपंचायतच्या सरपंच गौरी गायकवाड, उपसरपंच बाळासोा कदम, सर्व ग्रा. पं. सदस्य आणि इतर सहा गावातील सरपंच, उपसरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी बोलताना मुंडे म्हणाल्या, केंद्र शासन व राज्यशासनाच्या वतीने ज्या महत्त्वाकांक्षी योजना जनसामान्यांसाठी अमलात आणल्या, त्या तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचल्याचे समाधान होत असून, येणाऱ्या काळात हीच जनता आम्हाला आमच्या कामाची पावती देईल. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPankaja Mundeपंकजा मुंडे