शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

दहावीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयात अधिकाधिक गुण मिळविण्याची " अशी " संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 18:32 IST

कृतिपत्रिकेत भाषांतरासाठी दिलेले शब्द, वाक्ये, म्हणी इत्याइत्यादींचे चे भाषांतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या माध्यम भाषेत करावे.

ठळक मुद्देस्टोरी रायटिंग या कृतीमध्ये विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला ,कल्पकतेला खूप वाव

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गेल्या काही वर्षांपासून भाषा विषयासाठी प्रश्नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिका दिली जात असून विद्यार्थ्यांना कृतिपत्रिकेच्या माध्यमातून अधिकाधिक गुण मिळविण्याची संधी प्राप्त झाली आहे. मराठी भाषा विषयाची कृतिपत्रिका सोपी होती.त्यामुळे मराठी विषयात चांगले, गुण मिळतील,अशा प्रतिक्रिया मंगळवारी काही विद्यार्थ्यांनी दिल्या. येत्या 9 मार्च रोजी इंग्रजी विषयातील कृतिपत्रिकेतून विद्यार्थ्यांना अधिकाधिक गुण मिळवता येऊ शकतात. त्यादृष्टीने सर्व विद्यार्थ्यांनी तयारी केली पाहिजे.बालभारतीच्या इंग्रजी भाषा समितीच्या सदस्या डॉ.श्रुती चौधरी म्हणाल्या, इंग्रजी माध्यमाशिवाय इतर माध्यमाच्या कृतिपत्रिकेत भाषांतरासाठी दिलेले शब्द, वाक्ये, म्हणी इत्यादिंचे भाषांतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या माध्यम भाषेत करावे. तसेच पत्रलेखन इत्यादींचे ' ब्लॉक फॉरमॅट ' मध्ये करावे. जाहिरात लेखन ही कृती परीक्षेसाठी नाही.तसेच स्क्रिप्ट रायटिंग या प्रकारची कृती किंवा प्रश्नाचा समावेश कृतीपत्रिकेत नाही,हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे.या प्रश्नांबाबत गोंधळून जाऊ नये.भाषण लेखनाच्या कृतीमध्ये विद्यार्थ्यांनी कृतीपत्रिकेमध्ये दिलेल्या मुद्यांबरोबरच स्वत:च्या मुद्यांची भर घालावी. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर या कृतीमध्ये माहिती एका स्वरूपातून दुस-या स्वरूपात सादर करताना मुख्य मुद्दे निवडून त्यांची अपेक्षित स्वरूपात योग्य पध्दतीने रचना करावी. कारण सादरीकरणाला गुण आहेत. तसेच स्टोरी रायटिंग या कृतीमध्ये विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला ,कल्पकतेला खूप वाव आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी स्टोरी लिहावी. स्टोरीला नाव देण्यास विसरू नये,असेही श्रुती चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाStudentविद्यार्थीSchoolशाळा